शेतकऱ्यांना नवीन द्राक्ष बाग लागवडीचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण माहिती : Draksh bag lagavad mahiti 2024

Draksh bag lagavad mahiti 2024: एखाद्या शेतकऱ्याला जर नवीन द्राक्ष बाग लावायचे असेल तर त्याविषयी त्याला माहिती नसते तसेच ती बाग लागवड कशी करावी याचे त्याला ज्ञान नसते ते नसल्यामुळे शेतकरी द्राक्ष बाग लावण्यास वेळ करतो किंवा भाग लावण्याचे एखाद्या वेळी मनात घेत नाही बाग लागवडीविषयी तसेच त्याचे नियोजन करणे विषयी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत .

Draksh bag lagavad mahiti 2024

एकदा लागवड झाली की पुढील बारा ते चौदा वर्ष वेल त्याच ठिकाणी राहून आपल्याला उत्पादन देणार आहे भविष्य उत्पादनात दर्जा आणि होणारा खर्च या बाबी लागवडी वेळी घेतलेल्या नेसण्यानुसार ठरतात. आणि आपली जमीन वळण पद्धती ज्या उद्देशासाठी द्राक्ष घेणार आहोत त्यासाठी योग्य ते नियोजन करणे आवश्यक असते. एकदा लागवड झाली की पुढील बारा ते चौदा वर्षे होईल त्याच ठिकाणी राहून आपल्याला भरपूर वर्षांवरचे उत्पादन मिळत जाते. भविष्यात उत्पादनाचा दर्जा आणि होणारा खर्च या बाबी लागवडी वेळी घेतलेल्या निर्णयानुसार ठरतात आपली जमीन आणि वळण पद्धती ज्या उद्देशासाठी द्राक्ष घेणार आहोत त्यानुसार योग्य ते नियोजन करणे आवश्यक असते बागेसाठी जमिनीच्या निवडीपासून होते तर सुधारणा आत्ताच करून घ्याव्यात आणि एकदा द्राक्ष लागवड झाली की ते बारा ते वर १४ वर्षे वेळ त्याच ठिकाणी असते. त्यामुळे सुरुवातीस केलेले नियोजन भविष्यात फायद्याची ठरते जमिनीची निवड द्राक्ष लागवडीकरिता जमिनीची निवड ही उत्तम दर्जाची द्राक्ष व उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते . यावेळी घेतलेल्या या निर्णयामुळे पुढील काळात अडचणी कमी होतात व प्रथम माती व पाणी परीक्षण करून घ्यावे .

Draksh bag lagavad mahiti 2024 नवीन भाग लागवड करताना घ्यावयाची काळजी…

  • हलकी ते मध्यम प्रकारची व पाण्याचा निचरा होणारी जमीन द्राक्ष लागवडीसाठी फायदेशीर ठरते.
  • जमिनीचा सामू जर सात पर्यंत असल्यास त्यात फारशा अडचणी येत नाहीत.
  • ज्या जमिनीचा सामोसा व त्यापेक्षा अधिक आहे अशा जमिनीला सलाईन म्हणतात
  • या जमिनीचा अनेक वेळा चुनखडी जास्त असून तेथील उपलब्ध पाण्याची चारांचे प्रमाण हे अधिक असते अशा प्रकारच्या जमिनीचे नियोजन अधिक करून घेणे आवश्यक असते
  • ज्या जमिनीत फक्त चुनखडीचे प्रमाण जास्त आहेत अशा जमिनीचे नियोजन करण्यासाठी सल्फर चा वापर करण्यासाठी शिफारस आहे.
  • माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपण द्राक्ष लागवड करणार असलेल्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण किती टक्के आहेत हे पहावे त्यानुसार सल्फर चे प्रती एकरी प्रमाण ठरवले जाते.
  • जर पाण्यामध्ये चार असलेल्या स्थितीमध्ये जीप्सचा वापर करता येतो जिथे जमिनीत चुनखडी व पाण्याची शहरांचे प्रमाण अधिक आहे अशा ठिकाणी संपर्क चा वापर करण्याची शिफारस असते .

Draksh bag lagavad mahiti 2024

Draksh bag lagavad mahiti 2024 थोडक्यात माहिती…

नवीन बाग लागवडीसाठी दिशा द्राक्ष पिके बहुवर्षी असल्याने सुरुवातीला घेतलेला हा निर्णय चांगला उत्पादनासाठी कारणीभूत ठरतो. कारणीभूत ठरतो यामुळे लागवडीसाठी दिशा महत्वाची ठरते द्राक्ष घडाच्या विकसित सूर्यप्रकाशाचे महत्त्व अधिक आहे सूर्यप्रकाशापासून मिळालेला किरणाचा वापर करून प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून द्राक्ष वेल ही अन्नद्रव्यांचा साठा निर्माण करते त्यातून गडाचा विकास होत असतो दिवसभरातून दुपारपर्यंत व त्यानंतर सुद्धा एकसारख्या सूर्यप्रकाश मिळावा या उद्देशाने वाढ किंवा विस्तारित व्हाय पद्धतीचा वापर करण्यास असल्यास लागवडीची दिशाही उत्तम दक्षिण असणे गरजेचे आहे तर या तुलनेत मांडव पद्धतीच्या बागेत पुढील काळात परत कॅनॅपी असल्याने दिवसभरातील सूर्यप्रकाश एकसारखा तीव्रतेने मिळेल . (Draksh bag lagavad mahiti 2024)

म्हणूनच या वळण पद्धतीमध्ये बाग लागवडीची दिशा महत्त्वाची असते चार तसेच द्राक्ष लागवड करण्याकरिता आधी कुठे रोपाची लागवड केली जाते परंतु खुंट रोपाची मुळे जवळपास पाच फूट खोलीपर्यंत जातात. त्याच्यामुळे त्यांच्या विस्तारीकरता मोकळी वातावरण मिळणे गरजेचे असते बऱ्याच बागेत जमीन काही ठिकाणी क** असते तर काही ठिकाणी मोकळे असते अशा परिस्थितीमध्ये खुंट रोपाची मुळे संपूर्ण बागेत कार्य करणार नाही. यासाठी खुंट लागवडीकरिता चारी घेणे महत्त्वाचे असते. हे चारही जवळपास अडीच फूट रुंद व तितकीच खोल असावी.

Draksh bag lagavad mahiti 2024 रोप लागवड :

लांबी 200 ते 250 फुटापर्यंत असावी आणि ही चारी जवळपास अडीच फूट रुंद व तितकीच खोल असावी चारीचे लांबी २०० ते फूट असल्यावर चारी घेतेवेळी सुरुवातीच्या एका एक ते सव्वा फूट ठरावरील मातीच्या चारीच्या एका बाजूस टाकावी. त्याखालील थरातील मातीच्या चारीच्या दुसऱ्या बाजूला टाकावे ही चारीव उघडल्यानंतर पंधरा दिवसात पर्यंत सूर्यप्रकाशात तापू द्यावी. मातीवर टाकून अशा प्रकारे पसरल्यानंतर अर्धा फूट जागा मोकळी राहील असे केल्याने खालील दरात उपलब्ध सुपीक मातीचा वापर यावेळी करता येईल त्यानंतर अर्ध फूट शिल्लक चारीमध्ये कडी कचरा आणि उसाचे पाचट किंवा बघ्याचे थोडेफार टाकावे.

मका लागवड करून मिळवा एकरी एवढे उत्पन्न; मका लागवड संपूर्ण माहिती

Draksh bag lagavad mahiti 2024 : माती चांगल्या प्रकारे बसते आणि अर्धा फूट शिल्लक कॅरीमध्ये त्यावर अनेक प्रत्येक तीन फुटात एक घमेले शेखन टाकून त्यावर मातीच्या परी शिक्षणाच्या अहवालानुसार शिफारस केलेली खते द्यावी. त्यावर माती झाकून घ्यावी त्यानंतर या चारीमध्ये पुरेसे पाणी घ्यावे असे केलेत माती चांगल्या प्रकारे बसेल. पुन्हा बाजूला उरलेली माती टाकून सपाट करून घ्यावी लागवडच्या दोन दिवस आधीच चारी पूर्णपणे भिजवून घेतला लागवड करतेवेळी जमीन मागचा परिस्थितीचा येईल. लागवडीचे अंतर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीचे असल्याने लागवडीचे अंतरही त्यानुसार बदलले त्यासोबत द्राक्ष लागवडीचे उद्देश मध्य वेणीच्या वाढीचा जो इत्यादीवर अवलंबून असेल.

Draksh bag lagavad mahiti 2024

नवीन बाग लावताना वेलींमध्ये किती घ्यावे अंतर….

भारी जमिनीत वेलीच्या वाढीचा जोम जास्त असल्याने साधारणपणे दोन ओळीतील अंतर 10 फोटो व दोन महिने त्यानंतर सहा फूट इतके असावे. यापेक्षा कमी अंतर असल्यास त्यांना पण तिची गर्दी होऊन घड निर्मितीमध्ये अडचणी येतील इथे रोग नियंत्रणही कठीण होईल. हलक्या जमिनीत दोन ओळीत नऊ फूट तर दोन वेलीत पाच फूट इतके अंतर पुरेसे होईल. या जमिनीत यापेक्षा जास्त अंतर ठेवल्यास वाट पूर्ण होत नाही म्हणूनच एकरी वेलींची संख्या कमी राहील व सनबर्गिन ची समस्या उतरू शकते.

Draksh bag lagavad mahiti 2024 लागवडीच्या कालावधीत लागवड केल्यानंतर काही दिवसात रोपांची वाट सुरळीत होणे अपेक्षित असते. या बागेतील. लागवडीकरिता तापमान महत्त्वाचे असते. बागेत किमान पंधरा सेल्सियस पेक्षा अधिक तापमान होऊ लागल्यास वेणीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो. याचाच अर्थ खुंटू रोपांच्या फुटीची वाढ झपाट्याने होताना दिसून येते. ही परिस्थिती साधारणता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पहावयास मिळते आणि उत्तर भारतात आलेल्या शीतलहरेनुसार आपल्याकडे तापमान कमीत कमी जास्त होताना दिसून येते. तेव्हा तापमानाचा विचार करून लागवडीचा कालावधी ठरवावा .

खत व्यवस्थापन :

खुंट रोपांची लागवड करण्यापूर्वी ठरवलेल्या अंतरावर लहानसा खड्डा घेऊन एकूण दर्शन खत व एकूण जवळून टाकून घ्यावी. हलक्या जमिनीतील खड्ड्यात फक्त शेणखत टाकावे त्यात खुंटू रोप लावून पायाने घट्ट माती दाबण्याची काळजी घ्यावी. द्राक्ष लागवड करण्यासाठी खुंटू रोपांची निवड महत्त्वाचा असणे आवश्यक आहे. शेतामध्ये आपल्याकडे बऱ्याच खुंटे जाती उपलब्ध असल्या तरीसुद्धा डोंगरी खुंटावर लागवडचे प्रमाण अधिक आहे. जमिनीच्या परिस्थितीनुसार व बागेत उपलब्ध समस्येनुसार या खुंट जातीचा वापर करून नवीन बाग लागवड सुरू करावी

द्राक्ष बाग लागवडी संबंधित सर्व माहितीसाठी व्हिडिओ पहा : video credit : Maharashtra Prime News

द्राक्षबाग लागवडीला खर्च किती येतो ?

एक एकर द्राक्ष बाग लागवडीला कमीत कमी पाच लाख ते जास्तीत जास्त सात लाख रुपये पर्यंत खर्च येतो यामध्ये शेतकरी त्यांच्या आवश्यकतेनुसार खर्च करू शकतो.

द्राक्षबाग लागवडीमध्ये उत्पन्न किती मिळते ?

द्राक्ष बाग लागवडीमध्ये उत्पन्न पाच ते दहा लाख एकरी मिळते आणि यामधून शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढून एक्सपोर्ट आणि लोकल मार्केटला द्राक्ष पाठवून चांगले उत्पन्न मिळवू शकतो.

द्राक्षबाग लागवडीसाठी जमीन कशी असावी ?

द्राक्षबाग लागवडीसाठी जमीन हे कोरडवाहू त्याचबरोबर पाण्याची निचरा असणारे असावी.

Leave a Comment