Sukanya samriddhi yojana 2024 : सरकार मार्फत नवनवीन योजना निर्गमित करते . त्याचप्रमाणे यावेळी ही केंद्र सरकार द्वारे नवीन योजना सुरू करण्यात आलेले आहे . आणि ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना या योजना संबंधित संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ .
देशातील मुलींसाठी खास ही योजना सुरू करण्यात आलेली आहे .मुलींचे भविष्य सुरक्षित व उज्वल बनवण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली या योजनेमध्ये मुलींच्या नावाने खाते उघडण्यात येते . आणि मुलींचे वय दहा वर्षे पूर्ण होण्याअगोदर ते खाते उघडण्यात येते भारतातील कोणत्याही व्यक्तीच्या मुलीचे वय हे दहा वर्षापेक्षा कमी असल्यास तो व्यक्ती सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो .
सुकन्या समृद्धी योजनेबद्दल थोडक्यात माहिती…
Sukanya samriddhi yojana 2024 : सुकन्या समृद्धी योजना ही सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे . या योजनेचा मुख्य उद्देश मुलींचे भविष्य आर्थिक दृष्टीने सुरक्षित करणे . हा आहे दहा वर्षे यादरम्यान असणाऱ्या सर्व मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात . ही योजना 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे . गुंतवणुकीची रक्कम ही कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये इतके आहे . गुंतवणुकीचा कालावधी हा पंधरा वर्षापर्यंत आहे व्याजदर आठ टक्के प्रतिवर्ष मिळणार आहे तसेच पंधरा वर्षासाठी या योजनेत योगदान देऊ शकतो .
Sukanya samriddhi yojana 2024 : सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते कोण उघडू शकते ?
- जर मुलगी दहा वर्षाच्या आत असेल तर मुलीच्या नावाने पालकां द्वारे खाते उघडता येते .
- पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेमध्ये मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडू शकतो .
- एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडता येते जुळ्या मुली असतील तर त्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त खाते उघडता येतात .
सुकन्या समृद्धी योजनेची गुंतवणूक प्रक्रिया कशी आहे ?
- आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी ठेव 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये पर्यंत करता येते .
- सुरू झालेल्या तारखेपासून ते जास्तीत जास्त पंधरा वर्षापर्यंत ती रक्कम ठेवता येऊ शकते .
- एका वर्षात कमीत कमी 250 रुपये खात्यामध्ये जमा केले नसतील तर ते खाते डिफॉल्ट खाते म्हटले जाते .
- खाते उघडल्यापासून ते पंधरा वर्षे पूर्ण होण्याअगोदर कमीत कमी रुपये भरून खाते पुन्हा चालू करता येते .
- आयकर कायद्याच्या कलम यानुसार ठेवीमध्ये वजावट सुद्धा केली जाऊ शकते .
Sukanya samriddhi yojana 2024 :सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पालकांचे पॅन कार्ड व आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- पत्त्याचा पुरावा
- मुलीचे जन्माचे प्रमाणपत्र
सुकन्या समृद्धी योजनेसाठी व्याजदर हा 8.2 % झाला आहे…
- केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना यावर्षी व्याजदर वाढवून मिळणार आहे
- या योजनेसाठी या अगोदर गुंतवणूकदारांना आठ टक्के व्याज दिले जात होते पण जानेवारी महिन्यापासून सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% केलेला आहे
- सरकारने इतर योजनांच्या व्याजदरामध्ये कोणत्याही प्रकारच्या बदल केला नाही सुकन्या समृद्धी योजना सोडून बाकीचे कोणतेही योजनेसाठी व्याजदरांमध्ये वाढ केलेली नाही
- केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेमध्ये व्याजदरांमध्ये यावर्षी झिरो पॉईंट सहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे .
Sukanya samriddhi yojana 2024 : मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर किंवा दहावी पास झाल्यानंतर तिच्या खात्यातील पैसे काढता येतात . मागील वर्षाच्या शेवटी जी रक्कम शिल्लक राहिलेले आहे त्या रकमेच्या 50% पर्यंत पैसे काढता येतात . एक रकमे किंवा हप्त्यामध्ये पैसे काढता येतात प्रत्येक वर्षात एक पेक्षा जास्त वेळा काढता येत नाहीत . या योजनेसाठी खाते उघडल्यानंतर पाच वर्षांनी खाली दिलेल्या अटीनुसार खाते बंद केले जाऊ शकते .
सुकन्या समृद्धी योजनेसाठी मॅच्युरिटी कालावधी हा 21 वर्षांचा आहे . पण या योजनेसाठी तुम्हाला पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे . समजा गुंतवणूक बंद केली तर सहा वर्षानंतर खाते मॅचवर होते . आणि या योजनेनुसार दिलेले व्याज हे तुमच्या ठेवलेल्या रकमेवर सहा वर्षे मिळते . यामध्ये चक्रवाढीचा लाभ सुद्धा घेत आहे . तो नवीन जन्माला आलेल्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडले . तर मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर मॅच्युरिटी रक्कम दिली जाते तसेच जर चार वर्षाच्या मुलीसाठी या योजनेअंतर्गत खाते उघडले तर मुलगी 25 वर्षाची झाल्यानंतर मॅच्युरिटी रक्कम दिली जाते . Sukanya samriddhi yojana 2024 :
90 टक्के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्टर, पहा अर्ज कसा करावा..!
Sukanya samriddhi yojana 2024 : सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी पात्र होण्यासाठी काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहेत .
- तुम्ही मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक असणे आवश्यक आहे .
- मुलगी भारतीय रहिवासी आणि दहा वर्षापेक्षा कमी वय असणे आवश्यक आहे .
- एका मुलीसाठी फक्त एकच खाते उघडता येते .
- प्रत्येक कुटुंबासाठी जास्तीत जास्त दोन एस एस वाय खाते उघडू शकता तीन मुलींच्या बाबतीत बघता जिथे तिसरे खाते उघडले जाऊ शकते .
सुकन्या समृद्धी योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
Sukanya samriddhi yojana 2024 : सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश मुलींना शैक्षणिक क्षेत्रात पुढे करून त्यांच्या लग्नात कुठलीच कमतरता येऊ न देणे हा आहे . या योजनेमार्फत कमी उत्पन्न दहावीच्या मुलीच्या शिक्षणास काही लग्नासाठी लागणाऱ्या खर्चासाठी उपयोगी पडू शकते . ते आपल्या मुलीच्या नावाने कमीत कमी 250 रुपयांची बँकेत खाते उघडू शकतात . या योजनेमुळे मुलींना प्रोत्साहन मिळून त्यापुढे वाढतील व या योजनेचा मुख्य उद्देश मुलींना शिक्षण क्षेत्रात पुढे घेऊन जाणे हा आहे .
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी काय करावे लागते ?
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज करा यासाठी मुलीचा जन्म दाखला असणे आवश्यक आहे . मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असावी पालकांच्या ओळखपत्री आवश्यक असेल ज्यामध्ये पॅन कार्ड रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक पर्याय असणे आवश्यक आहे .
पालकांना पण त्याचा पुरावा कागदपत्रे देखील सादर करावे लागते पालकांच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी कागदपत्रे देखील सादर करावे. लागतात यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट विज बिल रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर खाते उघडले जाईल खाते उघडल्यानंतर खातेदाराला पासबुक दिले जाईल , दोन पेक्षा जास्त मुली एका कुटुंबातील खाते उघडायचे , असल्यास जन्म प्रमाणपत्राचा प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे . Sukanya samriddhi yojana 2024
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्या :
https://www.nsiindia.gov.in/(S(ttq3yhecgs1rmd55ereinl55))/InternalPage.aspx?Id_Pk=89
FAQ :
सुकन्या समृद्धी योजना उद्देश काय आहे ?
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश शैक्षणिक क्षेत्रात पुढे करून लग्नात कुठलीच कमतरता येऊ न देणे हा आहे
सुकन्या समृद्धी योजनेसाठी किती गुंतवणुकीची गरज आहे ?
सुकन्या समृद्धी योजनेसाठी 15 वर्षे गुंतवणुकीचे गरज आहे .
सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना किती टक्केवारी व्याज दिले जाते ?
सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना 8 टक्के व्याज दिले जाते