Mukhyamantri vayoshri yojana 2024 : राज्यातील जनतेसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेले आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत .
Mukhyamantri vayoshri yojana 2024 : राज्य सरकारकडून नागरिकांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या अशीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्रीवयोश्री योजना ही आहे . राज्यातील 65 वर्षे व आणि त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री व यशश्री योजना सुरू करण्यात आलेले आहे . जेष्ठमध्ये वयोमानापर्यंत येणाऱ्या अपंगत्व अजित पणा निराकारण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी ही योजना अनुदान देते .
मुख्यमंत्री वयोश्री हे योजनेतून किती दिले जाते अनुदान ?
मुख्यमंत्रीवयोश्री योजनेतून राज्यातील 65 वर्षे वय आणि त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी वयोमानापर्यंत येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र रोग उपचार केंद्र उपलब्ध करणे मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी म्हणून देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना हजार रुपये एकरक मी थेट लाभ त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे . Mukhyamantri vayoshri yojana 2024
Mukhyamantri vayoshri yojana 2024 . मुख्यमंत्रीवयोश्री योजने नंतर पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थ्य आणि दुर्बलतेनुसार विभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील . यामध्ये चष्मा श्रवण यंत्र टाईप होत चेकर फोल्डिंग वॉकर कमोड नंबर बँक असे अनेक वस्तूंचा या योजनेतून लाभ देखील घेऊ शकतात .
शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेतून दिले जाते 100 टक्के अनुदान
Mukhyamantri vayoshri yojana 2024 : वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- आधार कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- पासपोर्ट आकाराची दोन फोटो
- स्वयंघोषणापत्र
- ओळखपत्र
वयोश्री योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक नागरिकांनी 31 डिसेंबर अखिल पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली . असती असे नागरिक पात्र समजण्यात येतील त्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आहे किंवा त्याहून अधिक आहे . अशा व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असावा . तर आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर स्वतंत्र ओळखपत्र असेल तर ते ओळख पटवण्याची आणणे गरजेचे आहे.
- लाभार्थी पात्रेचा साठी जिल्हा प्राधिकरणातून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यकार्य क्रमांक इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्यास पुरावा सादर करू शकतो .
- उत्पन्न मर्यादा ही लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयाच्या आत असावी याबाबत लाभार्थी मिसळून घोषणा सादर करणे आवश्यक राहील
- सदर व्यक्तींनी मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रण सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी संस्थांकडून तेच उपक्रम विनामूल्य प्राप्त केले नसावी याबाबत सामर्थ लाभार्थ्याचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादींचा बदलेला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते
- पात्र लाभार्थ्याच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणाली द्वारे वितरित झाल्यात वर सदर योजनेच्या अंतर्गत विहित केलेले उपकरणे खरेदी केल्यास तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याने लाभार्थ्याची ध्येयक प्रमाणपत्र तीस दिवसांच्या आज संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टल वरती दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक आहे अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल
- निवडणुकीत केलेला जिल्हा लाभार्थ्यांनी संख्येपैकी 30 टक्के महिला असतील .
Mukhyamantri vayoshri yojana 2024 : ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीस शासनाचा अक्षर घेण्यासाठी 65 वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून 3000 रुपये त्यांच्या बचत खात्यात थेट विवर करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्रीवयोश्री योजना राबविण्यात येत आहे . ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयो मानानुसार येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यासाठी उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने आणि उपकरणे खरेदीसाठी त्यांचे मन स्वस्थ केंद्र योगा उपचार केंद्रावर त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणासाठी या योजनेचे माध्यमातून तीन हजार रुपये मिळणार आहेत .
पात्र जेष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थ्य आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने आणि उपकरणे हार्दिक करता येतात . या योजनेची जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी समाज कल्याण विभागाकडून विविध उपाय योजना राबविण्यात येतात . सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालयामार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते . त्या सर्वेक्षणात बरोबरच या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तपासणी करण्यासाठी येत आहेत . महापालिका आयुक्त सहाय्यक आयुक्त जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकरण समितीतर्फे अंमलबजावणी करण्यात येत आहे . Mukhyamantri vayoshri yojana 2024
भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे . जेष्ठांच्या हिताची काळजी घेणे हे राज्य सरकारचे आपले सामाजिक कर्तव्य मांडले जाते . साठ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना आणि महिलांना जेष्ठ नागरिक म्हटले जाते . तसेच महाराष्ट्रात जेष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राज्याने केंद्र सरकार मार्फत विविध योजना राबवल्या जातात . Mukhyamantri vayoshri yojana 2024
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत ?
- मुख्यमंत्रीवयोश्री योजना महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले आहे
- या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना दरवर्षी तीन हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते
- या योजनेअंतर्गत येणाऱ्या आर्थिक मदत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर पाठवली जाते
- या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 480 कोटी रुपयांचे बजेट तयार केलेले आहे
- राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून यासाठी संपूर्ण राज्यात ही योजना राबविण्यात येणार आहे
- या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळच्या काळात निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय मिळवून त्यावर सुटका होणार आहे
- या योजनेमुळे राज्यातील जेष्ठ नागरिक कोणावर अवलंबून न राहता त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात
- ज्यामुळे जेष्ठ नागरिक प्रॉब्लेम आहे आणि सक्षम म्हणून आपले जीवन जगू शकतात
Mukhyamantri vayoshri yojana 2024 : मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागते . कारण या योजनेला केवळ मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आणि ही योजना अद्याप सुरू झालेली नाही . आता ही योजना सुरू करण्याची प्रक्रिया या योजनेची संबंधित अधिकृत माहिती बाहेर येतात . सर्वप्रथम त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल . Mukhyamantri vayoshri yojana 2024
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :
मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : marathi corner
FAQ :
मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणामार्फत सुरू करण्यात आली ?
मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आली .
मुख्यमंत्री वयोश्री योजना यासाठी लाभार्थी वयोमर्यादा किती आहे ?
मुख्यमंत्री वयोश्री योजना यासाठी लाभार्थी वयोमर्यादा 65 वर्षे आहे .
मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून किती रुपयांचे अनुदान दिले जाते ?
मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 3000 रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जाते .