Favarni Pump Yojana 2024 : शेतकऱ्यांना शेती करताना बऱ्याच उपकरणांची गरज भासत असते जर शेतकऱ्याकडे स्वतःची उपकरणे असतील तर त्या शेतकऱ्यांकडून शेतीतून चांगला फायदा मिळतोमात्र ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची उपकरणे नसतात . त्यांना ती भाड्याने घ्यावी लागतात त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचा बराच खर्च होत असतो . त्यामुळे शेतीतील कृषी यंत्रांची उपयुक्तता लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर कृषी यंत्रणा वर अनुदान लाभ देते संस्कृत एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना 2024 25 योजनेत बॅटरी संचालक फवारणी यंत्र वितरित करण्यात येणार आहेत सरांना लाभ घ्यावा .
Favarni Pump Yojana 2024 : बॅटरी फवारणी पंपासाठी पात्रता काय आहे ?
- शेतकऱ्यांच्या आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांकडे सातबारा उतारा व आठ अ चा उतारा.
- शेतकरी अनु जाती व अनु जमाती मधील असल्याचा जातीचा दाखला.
- फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्रावर.
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास चलीत अवजारासाठी लाभ मेनस पात्र असलेले परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
- एखादा घटकासाठी अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याचे घटक आजारासाठी दहा वर्षे अर्ज करता येणार नाही.
Favarni Pump Yojana 2024 : बॅटरी फवारणी पंपासाठी अर्ज कसा करावा ?
- बॅटरी फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईल क्रमांकावर आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
- तसेच महाडीबीटी च्या वेबसाईटवर भेट देणे आवश्यक आहे.
- शेतकरी मोबाईल, संगणक, लॅपटॉप, ग्रामपंचायतीत आपले सरकार केंद्र इतर माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
- वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या त्यांना आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रामाणिक करून घ्यावा.
- ज्या वापर त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्र कडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टल मध्ये नमूद करून त्यांच्या योजनांसाठी अर्ज करता येईल.
- आशा अनुदान वितरित महाग करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टल मध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल त्याशिवाय त्यांच्या अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
- पुढे अर्ज करा लिंग शोधून त्यावर क्लिक करा कृषी यांत्रिकीकरण या पर्याय समोर दिसत असलेला बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
- आता अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा जसे की मुख्य घटक या चौकटीमध्ये क्लिक करा कृषी यंत्रणांमध्ये खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.Favarni Pump Yojana 2024
- तपशील या चौकटीवर क्लिक करून मनुष्य चलीत अवजारे हा पर्याय निवडा यंत्रसामग्री अवजारे या पर्यायावर क्लिक करून पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडा.
- पुढे मशीन चा प्रकार संचलित फवारणी पंप निवडा.
- पुढे मशीन चा प्रकार मध्ये या योजनेत अटी आणि शर्ती मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक्का आणि जतन करा या बटणावर क्लिक करा.
- तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असतील तर एस या बटनावर क्लिक करा नसेल तर नो या बटनावर क्लिक करा आता आपण फक्त बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी अर्ज करत आहोत त्यामुळे नो या बटनावर क्लिक करा .Favarni Pump Yojana 2024
शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान योजना, असा करा अर्ज