पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 42,500 रुपये , पहा यादीमध्ये तुमचे नाव : Pik Vima Yadi 2024

Pik Vima Yadi 2024 महाराष्ट्र मध्ये 2024 मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत याबद्दल आज आपण आपल्या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. दुष्काळी परिस्थितीचे सद्यस्थिती शासनाची धोरणे आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

Pik Vima Yadi 2024

Pik Vima Yadi 2024 दुष्काळाची व्याप्ती :

2024 मध्ये महाराष्ट्र मधील 40 तालुक्यांमध्ये केंद्र सरकारच्या निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे याशिवाय ज्योती सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यांमधील उर्वरित भागांमध्ये कमी पर्जन्यमान लक्षात घेता 2021 महसूल विभागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे या भागांमध्ये सरासरी 750 मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.

शासनाची धोरणे आणि उपाय योजना :

आर्थिक मदत :

  • दुष्काळग्रस्तांच्या जमिनीच्या उत्पन्नामध्ये घट मान्य करण्यात आले आहे
  • कृषी कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे
  • कृषी कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे

वीज बिलामध्ये सवलत :

  • कृषी पंपाच्या मध्ये 33.5 टक्के कपात करण्यात येणार आहे
  • दुष्काळग्रस्त भागांमधील कृषी पंप खंडित केले जाणार नाहीत

शिक्षण क्षेत्रामधील मदत :

  • दुष्काळग्रस्त भागांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींचे शालेय शुल्क माफ करण्यात येणार आहे

रोजगार हमी योजना :

  • रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या मान्यते मध्ये काही सूट देण्यात येणार आहे

पाणीपुरवठा :

  • पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असलेल्या ठिकाणी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी निश्चित केलेल्या अंतिम तारखेचे पालन करावे
  • सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य रित्या करून सादर करावे
  • कोणत्याही नुकसानीची माहिती 48 तासांच्या आत अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे
  • स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात राहा
  • शासनाच्या इतर योजनांचाही लाभ घेण्याचा प्रयत्न करा.

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतून 6 लाख शेतकऱ्यांना 5 हजार 975 कोटी रुपये मंजूर

Leave a Comment