Ladki Bahin Yojana Yadi 2024 महाराष्ट्र शासनाद्वारे माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी सरकारने नुकतीच जाहीर केलेली आहे. या यादीची पीडीएफ आपण आता घरबसल्या आपल्या मोबाईल वरती डाऊनलोड करू शकता. राज्यांमधील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे या सर्व महिलांना आता आपल्या जिल्ह्यानुसार पीडीएफ यादी डाऊनलोड करता येणार आहे.राज्यातील ज्या महिलांची नावे या यादीमध्ये असतील त्यात या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
Ladki Bahin Yojana Yadi 2024 यादी मध्ये नाव कसे तपासायचे :
- महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
- माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी वरती क्लिक करा
- इथे तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका, यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका
- जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा
- यानंतर त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्यावी.
या तारखेला येणार खात्यावर पहिला हप्ता :
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा होणार आहेत.
बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाला अनुदान
लाडकी बहीण योजनेची यादी पाहण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :