Kapus-Soyabean Barpai Niyam 2024 राज्य सरकारकडून कापूस आणि सोयाबीन साठी अनुदान दिले जाते आणि अनुदानासाठी अर्ज देखील सुरू झाले आहे तर जर सुरू झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना भारतीय राज्य आपण पात्र आहोत की अपात्र यासाठी काय करायचं आहे ही माहिती नसते त्यामुळे या लेखामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे.
कृषिमंत्री मुंडे यांनी माहिती देखील दिली आहे कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार ? यासाठी संपूर्ण लेख वाचा मागच्या वर्षी एल निनो च्या प्रभावामुळे मागील वर्षी 2023 च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन कमी मिळाले होते.
यामध्ये मागील वर्षभर कापूस सोयाबीन या पिकांचे दर आणि हमीभाव पेक्षा कमी होते त्यामुळे कापूस आणि सोयाबीन यांना 5000 रुपये दोन हेक्टर मर्यादेमध्ये देण्यात येणार आहे.जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असल्याचा माहितीचा वापर व्हावा यासाठी वैयक्तिक संबंधित पत्र किंवा ना हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यक जमा करणे आवश्यक आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
Kapus-Soyabean Barpai Niyam 2024 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई :
यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरणार ते पाहून यामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक असलेल्या आणि ई पीक पाहणी नोंदणी केलेली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आदराने बँक खाते लिंक असलेली माहिती कृषी शेतकऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम जमा करण्यासाठी वापरावे यासाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक संमती पत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक न हरकत प्रमाणपत्र सादर करावे असे देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करता येईल.
किती निधी शासनाकडून वितरित होणार ?
Kapus-Soyabean Barpai Niyam 2024 : 2023 च्या हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपये आणि त्यापेक्षा अधिक जमीन असणारे शेतकऱ्यांना 5000 रुपये प्रति हेक्टरी 2 हेक्टर मर्यादेमध्ये जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.
सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी 2646 कोटी तर कापूस पिकाच्या नुकसानीसाठी 1548 कोटी असे एकूण 4194 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आले आहे ई पीक पाहणी केलेले सर्व सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 2023 च्या खरीपसाठी मिळणार आहे.