Mofat Gas Cylinder Anudan 2024 राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी राज्य शासन अंतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत दोन लाख 16 हजार महिला आला भारतीय या योजने अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र नसतील या 52 लाख 16 हजार लाभार्थ्यांना डायरेक्ट या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्रता निश्चित करण्यात येणार आहे.
Mofat Gas Cylinder Anudan 2024 अंतिम टप्प्यात प्रक्रिया सुरू :
राज्यामध्ये आता नव्याने राबवल्या जात असलेल्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या ज्या महिला लाभार्थ्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहेत याच्या एका महिला लाभार्थ्यांमध्ये प्रत्येक रेशन कार्ड एक महिला लाभार्थी ज्यांच्या नावावर ती गॅस कनेक्शन आहे अशा लाभार्थ्यांना देखील या योजनेअंतर्गत अनुदान कधी येणार आहे याची अंतिम टप्प्यामध्ये आता प्रक्रिया सुरू आहे.
या महिलाना अनुदानाचे वितरण करण्यासाठी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून सर्व पात्र होणाऱ्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. Mofat Gas Cylinder Anudan 2024
महत्त्वाची माहिती :
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत
- या योजनेसंदर्भातील अटी शर्ती आणि पात्रतेचे निकष याबद्दल नवीन माहिती उपलब्ध झाली आहे
- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत 2 लाख 16 हजार महिला लाभार्थी आहेत
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 52 लाख 16 हजार महिला लाभार्थी आहेत
- एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत दोन लाख 16 हजार महिला लाभार्थी :
Mofat Gas Cylinder Anudan 2024 राज्यात प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत दोन लाख 16 हजार महिला लाभार्थी आहेत. या महिलांना गॅस कनेक्शनच्या लाभार्थी म्हणून मान्यताप्राप्त आहे. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असलेल्या महिलांची संख्या 52 लाख 16 हजार आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना गॅस कनेक्शन मिळणारे प्रत्येक रेशन कार्ड धारक महिला लाभार्थी म्हणून ओळखले जाते.