नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान , लाभ घेण्यासाठी कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण गरजेचे : Protsahan Anudan E-KYC 2024

Protsahan Anudan E-KYC 2024 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित अनुदान देण्यात येते महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे त्यांना अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

Protsahan Anudan E-KYC 2024

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने महाविकास आघाडी सरकारचा निर्णय कायम ठेवत प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी सुरुवात केली आहे. योजनेअंतर्गत 2017 – 2018 2019 आणि 2019 20 यातील वर्षांपैकी किमान दोन वर्षे नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळाले आहे.

Protsahan Anudan E-KYC 2024 :

Protsahan Anudan E-KYC 2024 या योजनेसाठी राज्यांमधील विविध बँकांनी 29 लाख 2000 खात्यांची माहिती पोर्टल वरती सबमिट केली होती. परंतु यापैकी फक्त 15 लाख 44 हजार कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. लाख 90 हजार कर्ज खाते आयकर धाते पगारदार व्यक्ती इत्यादी कारणांमुळे अपात्र ठरतील आणि साधारण 108 लाख 49 हजार कर्ज खाते पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षांपैकी केवळ एकाच आर्थिक वर्षामध्ये परतफेड केल्यामुळे अपात्र ठरते.

दरम्यान आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार विभागाने प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ मिळाला आहे याची एक सविस्तर आकडेवारी जाहीर केली आहे सहकार विभागाने दिलेल्या माहिती नुसार प्रोत्साहन पर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या 15 लाख 44 हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 16 हजार खर्च खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे.

आधार प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यात पैकी 14 लाख 40 हजार कर्ज खात्यांसाठी 5222 कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी 14 ला 38000 खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आले आहे तसच या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या 33 हजार ,356 खर्च खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही त्यांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नाही.Protsahan Anudan E-KYC 2024

सहकार विभाग अंतर्गत या शेतकऱ्यांना एक मोठे आवाहन करण्यात आले आहे अशा पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे सरदार सुद्धा देण्यात आला आहे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करता येऊ शकते.

तसेच अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकाच वर्षामध्ये दोनदा पीक कर्जाची उचल केलेल्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळायला हवा अशी मागणी केली जात आहे कारण अनेक शेतकरी बांधव खरीप आणि रब्बी हंगामासाठी दोनदा पीक कर्जाची उचल करतात आणि त्याची परत फेड देखील करत असतात. 2017-18 ,2018-19 आणि 2019 20 या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांनी एका वर्षात दोनदा पीक कर्जाची उचल करून त्याची परतफेड केली आहे. Protsahan Anudan E-KYC 2024

त्यामुळे हे शेतकरी पात्र असताना सुद्धा शासनाच्या एका निकषामुळे अपात्र ठरत असल्याची बाब अनेकांनी शासन दरबारी उपस्थित केले आहे परंतु सरकारकडून या संदर्भात अजून कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही त्यामुळे आगामी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अशा शेतकऱ्यांना आहे.

अपंग व्यक्तींसाठी नवीन योजना सुरू या योजनेमधून अपंग व्यक्तींना प्रति महिना 3000 रुपये

Leave a Comment