E Shram Card Status 2024 कोणत्या ई श्रम कार्ड धारक नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहे त्याबरोबरच मिळालेला एक ₹1000 चा हप्ता कोणत्या नागरिकांना मिळाला नाही तसेच या योजनेअंतर्गत तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत अशी संपूर्ण माहिती आज आपण आपल्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये पाहायला मिळतील.
E Shram Card Status 2024 या योजनेअंतर्गत कोणत्या नागरिकांना मिळतो लाभ :
E Shram Card Status 2024 ई श्रम कार्ड मार्फत चे गोरगरीब मजूर आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. म्हणजेच मित्रांनो जे बांधकाम कामगार आहेत त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतात. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना या योजनेमध्ये सामील केले जाते आणि त्यानंतर या योजनेअंतर्गत कामगारांना ₹1000 हप्त्याला केले जातात तसेच या योजनेमध्ये आतापर्यंत 38 कोटी कामगारांचा समावेश केलेला आहे.
या योजनेचा स्टेटस कसा पाहायचा ?
- सर्वात प्रथम दिलेल्या लिंक वर क्लिक करा : https://register.eshram.gov.in/
- त्यानंतर त्या ठिकाणी आधार कार्ड द्वारे लाभार्थी स्टेटस चेक करता येतो
- यानंतर तुमच्या आधार कार्डचा मोबाईल नंबर जोडलेला आहे त्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल
- तो ओटीपी इथे टाकून तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत की नाही हे चेक करू शकता.