नाशिक जिल्ह्यात 100 कोटीहून अधिक नुकसान भरपाई वितरित : Nuksan Bharpai 2024

Nuksan Bharpai 2024 पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता देत असताना जिल्ह्यामधील सव्वाचार लाख हून अधिक शेतकऱ्यांना जवळपास 89 कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला आहे

Nuksan Bharpai 2024

Nuksan Bharpai 2024 जवळजवळ पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ती साधारण 497 कोटी 91 लाख रुपयांची रक्कम डीबीटी अंतर्गत जमा करण्यात आली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेमधून आज अखेर पावणे दोन लाख हून अधिक लाभार्थ्यांना 100 कोटी रुपये याहून अधिक नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

Nuksan Bharpai 2024 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थित मान्यवर :

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजवंदन भुसे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे ,विभागीय आयुक्त प्रवीण गोडाम, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी, उपयुक्त मंजिरी मनोलकर, उपायुक्त राणी ताटे, इत्यादी विविध मान्यवर उपस्थित होते.

भुसे असे म्हणाले की राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यामधील शेवटच्या आता पोहोचवण्यासाठी सातत्याने नियोजन केले जाते याबरोबरच अनेक नवीन संकल्पना राबवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून त्यांचे काम अभिनंदनीय आहे तसेच शासनाने समाजामधील सर्व घटक केंद्रित करून त्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आहे. Nuksan Bharpai 2024

महाराष्ट्रात 19 ऑगस्ट पासून मुसळधार पावसाचा इशारा

Leave a Comment