Ladki Bahin Adhar Link 2024 महाराष्ट्र राज्यामधील महिलांसाठी महत्त्वाची योजना असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केले आहेत या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत आणि राखी पौर्णिमेच्या निमित्ताने या महिन्यामध्ये शासनाने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी एकूण तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा केले आहेत परंतु बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे 27 लाख 43 हजार 314 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक लवकर लिंक करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Ladki Bahin Adhar Link 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे आधार नंबर बँक खात्याची लिंक असणे गरजेचे आहे हे न केल्यामुळे महिलांना या योजनेच्या आर्थिक लाभापासून वंचित रहावे लागू शकते आजही हजारो महिलांनी आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याची लिंक केलेला नाही त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत.
Ladki Bahin Adhar Link 2024 बँक खाते आधार क्रमांक कशी लिंक आहे का कसे तपासावे ?
- सर्वप्रथम संकेत स्थळावर जावे लागेल
- माय आधार च्या वेबसाईटवर क्लिक करा
- तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चर कोड वरून लॉगिन करा
- तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाका
- लगीन झाल्यानंतर डॅशबोर्डवर बँक सीडिंग स्टेटस हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
- येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर बँकेचे नाव आणि खाते ऍक्टिव्ह आहे की नाही याची माहिती मिळेल
बँक खात्याला आधार क्रमांक लिंग करण्याची प्रक्रिया :
- गुगल वर एमपीसीआई सर्च करा
- एम पी सी आय च्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि कन्सुमर या ऑप्शनवर क्लिक करा
- भारत आधार सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करा
- आधार क्रमांक टाका आणि रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या पर्यायावर क्लिक करा
- खाते क्रमांक टाका टर्म्स अँड कंडिशन्स स्वीकारा आणि सबमिट करा Ladki Bahin Adhar Link 2024