या तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा , पहा काय आहे नवीन हवामान अंदाज : Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 गेल्या काही दिवसापासून राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे त्यामुळे अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावताना पाहायला काही ठिकाणी वडे नाले तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी तिला समजत आहे मात्र राज्यांमध्ये येत्या काळात अतिवृष्टी सारखा पाऊस होणारा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 भारतीय हवामान खात्याने त्या काळात सर्व जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस होणार असा हवामान अंदाज वर्तवला आहे राज्यातील अलर्ट देखील जाहीर केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.

Havaman Andaj 2024 राज्यात 21 ऑगस्ट पासून पावसाचा इशारा :

राज्यात 21 ऑगस्टपासून ते 24 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टी सारखा पाऊस होणार असा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे या काळामध्ये मान्सून अधिक वेगाने सक्रिय होणार आहे त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढू शकतो तसेच काही राज्यांमध्ये 25 ऑगस्ट पासून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे असे सांगण्यात आले आहे त्यामुळे राज्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे विशेष काळजी घ्यावी असे देखील मत व्यक्त केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याचे 371 कोटी रुपये जमा

Leave a Comment