janani suraksha yojana 2024 : केंद्र सरकारच्या जननी सुरक्षा योजना संदर्भातील पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत . या योजनेबद्दल समाविष्ट घटकांची माहिती पाहणार आहोत या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लेख तुमच्यासाठी अत्यंत ठरणार आहे लेखन मध्ये आपण योजनेबद्दल सर्व जसे की योजनेची सुरुवात पार्श्वभूमी योजनेचे उद्दिष्ट आणि योजनेचा लाभ तसेच योजनेची पात्रता यांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत .
( janani suraksha yojana 2024 )देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार नियमित कार्यरत असते व मोठ्या प्रमाणाने देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांसाठी व तसेच दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असणाऱ्या नागरिकांसाठी मुख्य केंद्र सरकार व राज्य सरकार हे कार्यरत असते. कारण की आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारा घटकांना कोणत्याही साधन नसणे व ते आपले खूप हलाखीच्या परिस्थितीत जगत असतात त्यांनाही कवितेचे जेवण सुद्धा मिळत नाही कठीण असते त्यामुळे सरकारद्वारे अशा दुर्बल घटकातील नागरिकांचा विचार जास्तीत जास्त प्रमाणात केला जातो . आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा व दारिद्र्य विषयी नागरिकांचा विचार करून ही जननी सुरक्षा योजना केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेले आहे या योजनेचा लाभ देशातील गर्भवती महिलांना होणार आहे आणि आपण कित्येक वेळा बघतो की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना महिलांना गर्भवतीच्या वेळी खूप कठीण परिस्थितीतून सामोरे जावे लागते कारण त्यांना मुबलक प्रमाणात औषधे व सविस्तर जागा मिळत नाही प्रायव्हेट जैसे असेल तर पैसे लागतात त्यामुळे गर्भवती असलेल्या महिलेला काली हॉस्पिटलमध्ये दिले जाते परंतु जिथे आवश्यक ते उपक्रम दिलेले नसतात त्यामुळे वेळेस महिलेला खूप वेदना सहन कराव्या लागतात .
योजनेचे नाव | जननी सुरक्षा योजना |
कोणा द्वारे सुरू | केंद्र सरकार |
योजनेचे लाभार्थी | दारिद्र्य रेषेखालील देशातील गर्भवती महिला |
योजनेची उद्दिष्टे | गर्भवती महिलांना प्रसूती दरम्यान कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांना येऊ देणे व प्रसूती सोयीस्कर बनवणे. |
योजनेची सुरुवात | 12 एप्रिल 2005 |
विभाग | आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय विभाग |
जननी सुरक्षा योजना बद्दल थोडक्यात माहिती…..
गरीब महिलांचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या महिलांच्या कल्याणासाठी ही योजना राबवलेली आहे अंतर्गत गर्भवती महिलेला तिच्या प्रसूतीच्या वेळी रोग सहा हजार रुपये रक्कम दिली जाते प्रसूती नंतर तिच्या खात्यामध्ये किंवा तिच्या पतीकडे दिली जाते या पैशांमुळे गर्भवती महिलेला चांगल्या दवाखान्यामध्ये नेण्याची सोय होते पैशांमध्ये प्रसूतीनंतर महिलेची काळजी घेण्यासाठी व तिला स्टिक अन्न प्राप्त करण्यासाठी मदत होते . त्यामुळे हे जननी सुरक्षा योजना देशातील आर्थिक दृष्ट्या महिलांसाठी व दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे . शासनाच्या निर्णयामुळे देशातील अनेक स्त्रियांनी श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद म्हणून स्वागत केले आहे . (janani suraksha yojana 2024)
( janani suraksha yojana 2024 )श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील स्त्रियांसाठी खूप काही केल्या आहे त्यांनी या अगोदर गॅस सबसिडी देऊन मध्ये गॅस दिलेला आहे फक्त ₹100 मध्ये गॅस दिलेला आहे त्यामुळे देशातील महिला या नरेंद्र मोदी यांच्या नेहमी बाजूने उभ्या राहतात . जननी सुरक्षा योजनेची सुरुवात ही 12 एप्रिल 2005 पासून झाली आहे .
तेव्हापासून आजपर्यंत आणि गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ झालेला असून त्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये रक्कम मिळाले आहे. ह्या अनुदान स्वरूप कशामुळे अनेक गर्भवती महिलांना संकटांना सामोरे ची गरज पडणार नाही आणि आर्थिक संकटापासून त्या बचाव गेल्या आहेत याची प्रसूती ही चांगल्या व योग्य मध्ये झालेली असून त्यांचे होणारे मूल हे सुद्धा सदृढ व प्रसूतीनंतर त्यांना पौष्टिक अन्न सुद्धा या पैशामागे दिले जाऊ शकते त्यामुळे ही योजना जनतेच्या हिताची आहे . जननी सुरक्षा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते .
काय आहे जननी सुरक्षा योजना ?
( janani suraksha yojana 2024 )सुरक्षा योजने मध्ये 2005 पासून तर आजपर्यंत अनेक महत्त्वाचे बदल किंवा वेगवेगळे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या अंतर्गत या योजनेचा लाभ देशातील लाखो गर्भवती महिलांनी घेतला आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी व प्रसिद्धी नंतर तिच्या बाळाच्या तसेच तिच्या पिकात विकासासाठी अनुदान कैसे दिले जातात योजनेचे संपूर्ण पैसे हे लाभार्थी महिन्याच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होतात किंवा तिचे खाते नसल्यास त्याच्या पतीच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. या योजनेचा लाभ घेणे खूप सोपे आहे ते अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत माहिती आपण घेणार आहोत ही योजना ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी लागू आहे त्यामुळे या योजनेचा लाभ दोन्ही भागातील महिला घेऊ शकतात नोंदणी असायला हवी व अर्ज केलेला असावा योजनेचा अर्थ ऑनलाइन योजनेचा अर्ज भरू शकता .
janani suraksha yojana 2024 जननी सुरक्षा योजनेसाठी असा करा अर्ज :
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेला आधार कार्ड असणे आवश्यक आहे व ते बँक खात्याशी संलग्न असणे गरजेचे आहे. ते बँक खात्याशी संलग्न असणे गरजेचे आहे आणि त्यामार्फत योजनेचे पैसे महिन्याच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होतील ही योजना भारत देशातील संपूर्ण राज्यामध्ये राबवली जाते तसेच योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक आर्थिक दुर्बल कुटुंबातील महिलांनी प्रसूती दरम्यान या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि सरस्वती ही सविस्तर व सोपी बनवली आहे . या योजनेमुळे महिलेच्या प्रसूती वेळी तिच्या कुटुंबावर आर्थिक टंचाई येण्याची गरज राहिलेली नाही त्यामुळे महिलेला तिकडून कोणत्याही प्रकारची मानसिक हानी व त्रास होत नाही योजनेमुळे गर्भवती असलेली महिला ही कोणावरी ओझे होत नाही मातीच्या परिस्थितीला खर्चातील स्वतः उचलू शकते .( janani suraksha yojana 2024)
शेतकऱ्यांना नवीन द्राक्ष बाग लागवडीचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण माहिती
ज्यांनी सुरक्षा चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील ग्रामीण व शहरी भागातील गर्भवती महिलांना प्रसूती दरम्यान आर्थिक सहाय्य देणे व प्रसूतीनंतर त्यांच्या बाळाच्या विकासासाठी आर्थिक मदत करणे . या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रसूती दरम्यान चालणाऱ्या वाईट कृत्याला आळा घालण्यासाठी असून महिलेचे प्रचिती योग्यपणे व सोयीस्कर हवी यासाठी ही योजना महत्त्वाचे असते . जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून शेतकरी केंद्र सरकारने देशातील खूप महिलांना प्रसूती दरम्यान त्रास वाढणे यांना सामोरे जावे लागते याची छाननी करण्यात मदत झालेली आहे व त्यानुसार केंद्र सरकारने देशातील दारिद्र्य रेषेखालील गर्भवती महिलांना या योजने दरम्यान प्रत्येकी ₹60 इतकी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून प्रसूती दरम्यान पारदर्शक केंद्र सरकारच्या नजरेत आली आहेत . जननी सुरक्षा योजना ही यशस्वी झाले असून ती योजना राबवण्याचा निर्णय योग्य असल्याचा दिसून आलेला आहे (. janani suraksha yojana 2024)
यासारख्या नवनवीन योजनांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या .
https://mjpsky.maharashtra.gov.in
जननी सुरक्षा योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा . video credit : e-mitra help video
FAQ :
जननी सुरक्षा योजना कोणा द्वारे सुरू करण्यात आली ?
जननी सुरक्षा योजना केंद्र सरकारद्वारे सुरू आलेले आहे .
जननी सुरक्षा योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?
दारिद्र्य रेषेखालील देशातील गर्भवती महिला जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेऊ शकतात .
जननी सुरक्षा योजनेची सुरुवात कधी करण्यात आली ?
जननी सुरक्षा योजनेची सुरुवात 12 एप्रिल 2005 रोजी करण्यात आली .
जननी सुरक्षा योजनेचा विभाग कोणता ?
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय विभाग हा जननी सुरक्षेचा विभाग आहे .