लखपती दीदी या योजनेतून महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत : Lakhpati Didi Yojana 2024

Lakhpati Didi Yojana 2024 : केंद्र सरकारच्या लखपती दीदी या योजनेची सध्या देशभरात चर्चा होत आहे ,या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयापर्यंत मदत केली जाते, सध्या राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रतिमा पंधराशे रुपयांची मदत दिली जाणार आहे, अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेश मध्येच राबवण्यात आलेले होते, सध्या 59 राज्यात महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करणाऱ्या अशाच योजना राबवल्या जात आहेत. एकीकडे बहिण योजना महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेले असतानाच आता केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजना देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे . या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे त्यामुळे ही नेमकी योजना काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

Lakhpati Didi Yojana 2024

Lakhpati Didi Yojana 2024 लखपती दीदी योजनेचा उद्देश काय आहे ?

  • केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत .गेल्या काही वर्षापासून महिला सशक्तीकरणावर सरकार विशेष भर आहे महिलांचा आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
  • त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे गेल्यावर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे .
  • उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवा हा उद्योगसमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.Lakhpati Didi Yojana 2024

Lakhpati Didi Yojana 2024

महिलांना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत…

ही योजना महिला बचत गटाशी जोडलेला गेलेला महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेले आहे महिलांच्या आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी .असाही उद्देश या योजनेमागे आहे. या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकास साठी प्रशिक्षण देण्यात येते त्यानंतर स्वतःच उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश

ई श्रम कार्ड पेमेंट लिस्ट कशी तपासावी ?

Leave a Comment