शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! आता मिळणार दिवसाही अखंडित वीज : Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2024

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2024 : राज्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशासाठी वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना याचा विस्तार करून त्यांची व्याप्ती वाढवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेले आहे .बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते.

सौर कृषी वाहिनी योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?

  • राज्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना राबविण्यात येत आहे या मिशन मोड वरील या योजनेचे 2025 पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट वाढवून 9000 मेगाव्यात अधिक उर्वरित सात हजार मेगावॅट असे सोळा हजार मेगावॅट विकेंद्रीक सौरऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टास मान्यता देण्यात आली.
  • यामुळे राज्यातील 100% कृषी पंप योजना ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना अंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहन मात्र आर्थिक सहाय्य सुरू ठेवण्यास मदत मान्यता देण्यात आली.

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2024

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2024 : वीज खरेदीचा दर होणार कमी…

राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत विजय योजना 2024 सुरू करण्यात आलेले आहे .त्यानुसार शेतकऱ्यांवर येणाऱ्या बीज वीज बिलाचा भार उचलण्याची शासनाने ठरवलेले असून राज्यातील 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांना 7.5 अशुशक्तीची क्षमतेपर्यंत शेतीपंपांना पूर्णता मोफत वीज पुरवली जाणार आहे. याकरिता 14761 कोटी रुपये वार्षिक अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे .मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2024 अंतर्गत प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर महावितरण सरासरी वीज खरेदीचा दर कमी होणार आहे .यातूनच आगामी काळातील कृषी क्षेत्रासाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी देणाऱ्या अनुदानाचा शासनावरील आर्थिक भार कमी होणार आहे मुख्यमंत्री बळीराजा वीजदर सवलत योजना यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे.Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2024

आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार

Leave a Comment