ladki bahin 2nd installment 2024 मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे 17 तारखेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरण करण्यात आला यामध्ये महाराष्ट्रातील लाखो महिलांना याचा फायदा झाला आणि आता केवायसी करणे शक्य न झालेल्या महिलांना व त्याचबरोबर प्रलंबित असलेल्या महिलांना आता अर्जानुसार वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट रोजी जमा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक महिलांना याचे लाभार्थ्याचे अर्ज मंजूर करून लाभ वितरणात साठी शासनाकडे पाठविण्यात आलेले आहेत यापैकी आदर सेविंग नसलेल्या लाभार्थ्यांना बँक मध्ये जाऊन आदर सेटिंग करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे त्याचबरोबर नव्याने प्राप्त झालेले अर्ज ही विधानसभा क्षेत्र निहाय समितीच्या अंतिम मंजुरीने शासनाकडे लवकरच पाठवण्यात येणार आहेत
ladki bahin 2nd installment 2024 मागील हप्ता ही जमा होणार :
पहिल्या टप्प्यातील महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये वितरित करण्यात आलेला आहे आधार सेटिंग करून इ केवायसी पूर्ण केलेले आहे महिलांच्या खात्यात रक्कम अद्याप जमा झालेली नाही अशा महिलांना आता मागील आणि हा पुढील हप्ता असे एकूण 4500 रुपये असे जमा होणार आहेत.
लखपती दीदी या योजनेतून महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत
राज्यस्तरीय मेळावा :
ladki bahin 2nd installment 2024 लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा नागपूर मध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे या माध्यमातून ऑगस्ट महिन्यातील अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली दुसरा राष्ट्रीय स्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्ट नागपूर मध्ये होत आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेले आहेत अशा अर्जांची छाननी करून या तारखेला महिलांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.
ज्या महिलांनी अजून पर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला नाही किंवा अर्ज केलेला आहे त्याचा स्टेटस पाहायचा असेल तर ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्या :