कर्जमाफी योजनेतून हे शेतकरी होणार अपात्र ; पहा कर्जमाफीची नवीन यादी : Karj Mafi Navin Yadi 2024

Karj Mafi Navin Yadi 2024 महाराष्ट्र राज्य 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती या योजनेचा उद्देश पात्रता शेतकऱ्यांना प्रोत्साहन पूर्ण अनुदान देणे हा आहे या योजनेचा पहिला आणि दुसरा टप्प्याचा लाभ भरपूर शेतकऱ्यांना मिळाला आहे मात्र तिसऱ्या टप्प्यामधील शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळाला नाही सध्या जिल्हास्तरावरती या शेतकऱ्यांची माहिती जमा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Karj Mafi Navin Yadi 2024 कारवाईचे आदेश :

Karj Mafi Navin Yadi 2024v 2017-18, २०१८ -१९ आणि 2019-20 या कालावधीत विचारात घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी त्यांनी आपत्कालीन पीक कर्जाची पूर्णपणे परतफेड केली आहे वरील तीन आर्थिक वर्षांपैकी दोन आर्थिक वर्षांमध्ये जे शेतकरी कर्ज घेत आहेत आणि त्यांचे पीक कर्ज वेळेवर ती परतफेड करतात त्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाते.

तांत्रिक कारणामुळे अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी या योजनेसाठी पात्र निकष पूर्ण करतात त्यांना या योजनेचा लाभ न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या सदस्यांनी एकाच आर्थिक वर्षांमध्ये दोन हंगामासाठी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेअंतर्गत अपात्र ठरविण्यात आले आहे.

तसेच दोन हंगामांची उचल एकाच आर्थिक वर्षांमध्ये करून हंगामासाठी निश्चित केलेली परतफेड तारखेला कर्जफेड केलेली असताना सुद्धा अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे अशा तांत्रिक कारणामुळे प्रोत्साहन अनुदान मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या काही लाखांमध्ये असल्याचे सरकार विभागाकडून सांगितले जात आहे याप्रकरणी माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत Karj Mafi Navin Yadi 2024

लखपती दीदी या योजनेतून महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत

Leave a Comment