या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा ; या तालुक्यात पिक विमा वाटप सुरू : Pik Vima Yojana Hafta 2024

Pik Vima Yojana Hafta 2024 अनेक जिल्ह्यांमध्ये पिक विमा जमा होणार असल्याची बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांनी खूप काळजीपूर्वक या प्रक्रियेवरती लक्ष ठेवणे गरजेचे आहे यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहेत कोणते वगळले आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Pik Vima Yojana Hafta 2024 पिक विमा वाटप सुरू जिल्ह्यानुसार माहिती :

  • शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे पिक विमा योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये वाशिम, पुणे, बीड, भंडारा, वर्धा, सांगली, रायगड, रत्नागिरी, धाराशिव, हिंगोली कोल्हापूर आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.
  • सातारा, परभणी, लातूर, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, धुळे, यवतमाळ, बुलढाणा, सिंधुदुर्ग, गोंदिया, नांदेड, नगर, जळगाव आणि जालना.
  • पालघर, नागपूर, आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना :

  • शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत
  • पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेमधील हप्ते हे शेतकऱ्यांना वेळेवरती मिळत आहेत
  • शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यावर होणाऱ्या या हप्त्यांची तपासणी करण्यासाठी ही केवायसी प्रक्रिया मधून जावे ही केवायसी पूर्ण केलेले शेतकरी या हप्तांचा लाभ घेऊ शकतील
  • नाहीतर या हप्त्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही Pik Vima Yojana Hafta 2024

पिक विमा जमा न झाल्यास काय करावे ?

Pik Vima Yojana Hafta 2024 काही शेतकऱ्यांच्या बाबतीत बँक खात्याशी आधार कार्ड लिंक झाल्यामुळे त्यांचा विमा जमा होण्यासाठी अडथळा निर्माण होतो शेतकऱ्यांनी आपले बँक पासबुक आधार क्रमांक लिंक असलेली कागदपत्रे तपासणे गरजेचे आहे आपल्या बँक खात्यामध्ये पिक विमा जमा झाला की नाही हे जाणून घेण्यासाठी शेतकरी घरबसल्या त्यांच्या बँक खात्यावरून तपासणी करू शकतात यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेची संपर्क साधावा किंवा अधिकृत पीक विमा वेबसाईटवरून माहिती घेणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री लडकी बहिण योजनेचा 2 रा हप्ता या तारखेला जमा होणार

Leave a Comment