Namo Shethari 4th Hafta 2024 महाराष्ट्र कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती दिलेली आहे काही शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याच्या व्हलिडेशन स्टेटस मध्ये रिजेक्टेड असे दाखवत आहे परंतु हे शेतकरी पात्र असल्यामुळे त्यांना नमः योजनेच्या चौथ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठवड्याभरामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारी रोजी पीएम किसान आणि नमो योजनेच्या तिसऱ्या हप्ता नंतर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चौथ्या हप्त्याचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 28 फेब्रुवारी पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे चौथा हप्ता वितरित करण्यास सुरुवात होणार आहे.
Namo Shethari 4th Hafta 2024 नमो शेतकरी योजना :
शेतकऱ्यांची संख्या कमी आहे मात्र असा प्रकार घडला आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना थेट पाचव्या हप्त्याचे पैसे पुढील महिन्यांमध्ये महिन्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी पार्श्वभूमीवरती सरकार शेतकऱ्यांची नाराजी टाळण्याचा प्रयत्न करत आहे तसेच शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करण्याच्या उद्देशाने सरकार सर्व प्रयत्न करणार आहेत.