या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये अनुदान होणार वाटप ; पहा तुमचे यादीमध्ये नाव : Kapus Soyabean Anudan Yojana 2024

Kapus Soyabean Anudan Yojana 2024 शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यामधील संवाद आणि सहकार्य हा शासनाचा महत्त्वाचा प्राधान्य असणे गरजेचे आहे कृषी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्याची योजना सुरू केली होती.

Kapus Soyabean Anudan Yojana 2024

या योजनेनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता मात्र या योजनेसाठी एक अत्यंत चाचकट घालण्यात आले होते ही अट म्हणजे ऑनलाईन पीक पेरणी नोंदणीची अट होती.

याच प्रमाणे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोबाईल आणि इंटरनेट रेंज उपलब्ध नसल्यामुळे ते ऑनलाइन नोंदणी करू शकत नाहीत या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदान पासून वंचित राहावे लागले होते.

पुण्यनगरी या वृत्तपत्राने या मुद्द्यावरती प्रकाश टाकला होता त्यामुळे शासनाचे लक्षात आले आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढून ऑनलाईन पीक पेरणीची नोंद रद्द करण्यात आलेली आहे. Kapus Soyabean Anudan Yojana 2024

या निर्णयाचे स्वागत शेतकरी मंडळी करत आहेत कारण ही अत्यंत महत्त्वाची अट रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची भीती दूर झाली आहे शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे लक्ष देऊन शासनाने योग्य निर्णय घेतल्याबद्दल शेतकरी वर्गाचे आभार मानले जात आहेत.

Kapus Soyabean Anudan Yojana 2024 शेतकऱ्यांनी हे पैलू लक्षात ठेवावे :

एक म्हणजे ऑनलाईन पीक पेरणी नोंद किंवा अन्य शासकीय प्रक्रियांना अनुसरून करणे हा आधुनिक कालखंडाची गरज आहे ज्या शेतकऱ्यांकडे आधुनिक तंत्रज्ञानाची पोहोच नाही त्यांनीही हे करणे आवश्यक आहे.

दुसरा म्हणजे शासनाशी व्यवहार करत असताना सतत संवाद साधण्याची गरज आहे शेतकरी संघटना आणि शासन यांच्यामध्ये सतत दृढ संवाद साधला गेला पाहिजे फक्त कागदी निर्णय घेण्याऐवजी प्रत्यक्ष शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन हे निर्णय घेणे आवश्यक आहे.

कर्जमाफी योजनेतून हे शेतकरी होणार अपात्र

Leave a Comment