jawari in ration 2024 केंद्र शासनाने भरड धान्य योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांकडून हमीभावाने ज्वारीची खरेदी केलेली आहे मागील दोन वर्षापासून ही खरेदी चालू आहे त्यामुळे खरेदी केलेली ज्वारी नागरिकांना रेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे गावासोबत आता ज्वारीचे हे वाटप रेशन मध्ये होणार आहे गावासोबतच ज्वारी देखील वाटप सुरू होणार आहे असे जिल्हा पुरवठा विभागामार्फत सांगण्यात येत आहे.
jawari in ration 2024 ज्वारी आरोग्यासाठी आवश्यक पौष्टिक असते हे तृणधान्य आहे दरवर्षी राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणात धान्याचे उत्पादन घेतले जाते यंदा सरकार मार्फत शेतकऱ्यांचे हे धान्य हमीभावाने खरेदी करून हे धान्य रेशन दुकानातून वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे मागील वर्षापासून अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिकांवर गहू आणि तांदळाचे वितरण करण्यात येत आहे
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार एकरी 50 हजार रुपये
तसेच सर्व उत्सवाच्या काळात आनंदाचा शिरा वाटप करण्यात येत आहे मागील वर्षापासून शिधापत्रिका वरील गावाच्या वितरणाचे प्रमाण कमी करून तांदळाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे मात्र पात्र लाभार्थ्यांना देखील ज्वारी देखील मिळणार आहे आणि याचा पुरवठा विभागाने उपलब्ध झाला आहे आणि आता वितरण सुरू होणार आहे.
jawari in ration 2024 आनंदाचा शिधा मिळणार :
यंदाचा गणपती उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी नागरिकांना आनंदाच्या शिधा मध्ये नऊ वासुदेखील वाढवण्यात येणार आहेत आणि यामध्ये नागरिकांना आनंदाच्या शिधा मध्ये नऊ वस्तू मिळणार आहेत. साखर तांदूळ गहू ज्वारी मैदा याचबरोबर डाळी यांचाही समावेश आहे.