सप्टेंबर महिन्यात या 3 योजनांचे पैसे होणार खात्यात जमा ; पहा कोणत्या आहेत योजना : Anudan Yojana 2024

Anudan Yojana 2024 सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा बँक खात्यात तीन महत्त्वाच्या योजनांचे अनुदान जमा होणार आहे या महिन्यामध्ये कापूस सोयाबीन अनुदान, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे या तिन्ही योजनांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

Anudan Yojana 2024

Anudan Yojana 2024 कापूस आणि सोयाबीन अनुदान योजना :

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे 2023 वर्षीच्या खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4148 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी महा आयटी आणि महसूल विभागाच्या सहाय्याने हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10 सप्टेंबर पासून वितरित केले जाणार आहे कृषिमंत्री यांनी शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टर 5000 रुपये देण्याची घोषणा केली होती हे रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना :

Anudan Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मासिक आधारावर ती आर्थिक मदत दिली जाते सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मागील आठवड्यामध्ये चौथा हप्ता जमा झाला असला तरी सुद्धा आता पुढील हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा हप्ता लवकरच दिला जाईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना :

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पत्नी किंवा मुलींसाठी आर्थिक मदत दिली जाते ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा फॉर्म भरला होता आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेचे अनुदान मिळणार आहे 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान अर्ज मंजूर झालेल्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये रुपये 3000 त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.

1 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान मंजूर झालेल्या अर्जानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये 3000 रुपये जमा केले जातील तिसऱ्या टप्प्यामध्ये 24 ऑगस्ट नंतर मंजूर झालेल्या अर्जावरील महिलांना अनुदान दिले जाईल याशिवाय च्या महिलांचे बँक खाते आधार काशी लिंक नसल्यामुळे पैसे मिळाले नाहीत अशा महिलांना आता आधार कार्ड लिंक झाल्यानंतर अनुदान मिळणार आहे या योजनेचे पैसे सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या महिन्यामध्ये तीन योजनांचे अनुदान जमा होणार आहे कापूस सोयाबीन अनुदान योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी महासमाधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाणार आहे या तिन्ही योजनांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. Anudan Yojana 2024

ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले

Leave a Comment