शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून सात नवीन योजना जाहीर ; पहा काय आहेत योजना : 7 Navin Yojana 2024

7 Navin Yojana 2024 सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर ते लक्ष केंद्रित करत आहे आणि त्यासाठी साथ महत्वपूर्ण योजना देखील सुरू करण्यात आलेले आहेत या योजनांसाठी सरकारने स्वतंत्र नेते मंजूर केला असून एकूण 14,235 कोटी रुपयांच्या निधीसाठी कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतीच्या विविध टप्प्यावर काम केले जाणार आहे.

7 Navin Yojana 2024

7 Navin Yojana 2024 काय आहेत योजना ?

  • डिजिटल कृषी मिशन – या योजनेमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी जमीन आणि पिकांची नोंद ठेवली जाणार आहे यासाठी 201817 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे
  • अन्न आणि न्यूट्रिशनल सुरक्षितेसाठी पीक विज्ञान – शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सक्षम बनवणे, शिक्षण आणि संशोधनावरती भर देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे यासाठी 39001900 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत
  • कृषी शिक्षण, व्यवस्थापन आणि सामाजिक विज्ञान – शेतीमधील समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेसाठी एकूण 221 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.
  • शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन – पशुधन आणि डेरीक्षेत्रामधील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे यासाठी १७०२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे
  • फलोत्पादनाचा शाश्वत विकास – फलोत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे उद्दिष्ट आहे यासाठी 119 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे
  • कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण – कृषी विज्ञान केंद्राद्वारे संशोधन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे यासाठी 100202 कोटी रुपये नितीन मंजूर करण्यात आला आहे
  • नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन – नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी 10115 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे 7 Navin Yojana 2024

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शेतीचे सर्वांगीण विकास करणे परंतु या योजनेची फक्त घोषणा आणि निधी मंजूर पुरेशी नाही तर योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षामध्ये आणि प्रभावीपणे झाली पाहिजे.

7 Navin Yojana 2024 ही अंमलबजावणी द कागदपत्रेच राहिली तर 2016 मध्ये ठरवलेल्या उद्दिष्टांप्रमाणे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट पुन्हा अपूर्ण राहण्याची शक्यता आहे

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत ?

Leave a Comment