केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन मिळणार ; जाणून घ्या पात्रता आणि अटी : Shetkari Pension Yojana 2024

Shetkari Pension Yojana 2024 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवत आहे आतापर्यंत 17 हप्त्याची रक्कम म्हणजे 34 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.

Shetkari Pension Yojana 2024

पी एम किसान मानधन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षापर्यंत प्रति मेहनतीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे ही योजना काय आहे ? या योजनेच्या अटी काय आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागते हे सर्व आज आपण आपल्या आलेखामध्ये जाणून घेणार आहोत.

Shetkari Pension Yojana 2024 पीएम किसान मानधन योजना :

च्या माध्यमातून शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर प्रति महिना तीन हजार रुपये पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात ही योजना ऐच्छिक असून यामध्ये शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रति महिना तीन हजार रुपये दिले जातात.

नागरी सुविधा केंद्र मधून किंवा राज्य निवडून ऑफिसर यांच्याकडून या योजनेसाठी मोफत नोंदणी करता येते 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान वय असणाऱ्या शेतकऱ्यांना साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत 55 ते 200 रुपयांचा प्रीमियम भरावा लागतो केंद्र सरकार देखील या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या सोबत पैसे जमा करेल. Shetkari Pension Yojana 2024

या योजनेसाठी अर्ज करणारे शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणे आवश्यक आहे शासकीय आकडेवारीप्रमाणे या योजनेसाठी वीस लाख होना अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

पी एम किसानचा 18वा हप्ता कधी मिळणार ?

Shetkari Pension Yojana 2024 पी एम किसान योजनेमधून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरा हफ्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता disember महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाण्याची शक्यता आहे पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जातात.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने नुकसान महासंघ योजना सुरू केली असून पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणेच राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा हजार रुपये जमा करते आतापर्यंत चार हफ्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे म्हणजेच महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळतात.

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण

Leave a Comment