Pik Vima Yojana 2024 खराब हवामानामुळे पिकांच्या नुकसानी पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने पिक विमा योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 30,77,844 शेतकऱ्यांनी त्यांच्या109,201 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा फक्त एक रुपयांमध्ये केला आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने एक रुपया पिक विमा योजना सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकरी फक्त एक रुपयाच्या प्रीमियम सह त्यांच्या पिकांचा विमा काढू शकतात या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यामधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत 30,77,844 शेतकऱ्यांनी त्यांच्या 109,201 संपूर्ण पिकांचा विमा फक्त एक रुपयांमध्ये केला आहे.
Pik Vima Yojana 2024 शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत :
खराब हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यांना तदकातील असे देण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक घेऊन वेण्याच्या रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम आगाऊ देण्यासाठी शेतकऱ्यांना निर्णय घेण्यात आला होता पहिल्या टप्प्यांमध्ये 98 हजार 372 शेतकऱ्यांना 22.4 अब्ज रुपयांचा पिक विमा मिळाला आहे 76 हजार शेतकऱ्यांपैकी 813 शेतकरी पात्र ठरले या शेतकऱ्यांना विमा आगाऊ म्हणून 19 लाख 370 हजार रुपये मिळाले आहेत.
Pik Vima Yojana 2024 आतापर्यंत 61 हजार आठशे वीस खात्यामध्ये 16 कोटी 70 लाख रुपये जमा झाले आहेत तर 14993 शेतकरी अजूनही दोन कोटी 67 लाख रुपयांच्या प्रतिक्षेमध्ये आहेत प्रत्यक्षात जिल्ह्यातील तीन लाख 77 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे पहिल्या टप्प्यामध्ये 98 हजार 372 शेतकरी पात्र ठरले आहे.
नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून ई केवायसी चे आवाहन