बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप वाटप करण्यास सुरुवात ; पहा लिस्ट मध्ये नाव : Battery Operated Favarni Yantra 2024

Battery Operated Favarni Yantra 2024 कापूस आणि सोयाबीन हे कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रमुख पीक राज्यांमधील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान बनले आहे या पिकांच्या उत्पादकतेमध्ये आणि मूल्य साखळीत सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Battery Operated Favarni Yantra 2024

कृषी विभागांतर्गत नुकत्याच जाहीर करण्यात आलेली बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप ही योजना या दिशेने केलेला एक महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देणे हा आहे.

Battery Operated Favarni Yantra 2024 सोयाबीन या राज्यांमधील महत्त्वाच्या पिकातील प्रमुख समस्या म्हणजे पाण्याची कमतरता मागील काही वर्षांमध्ये दुष्काळाच्या परिस्थितीत घटलेली उत्पादकता शेतमाल विक्रीच्या वेळी मिळणाऱ्या कमी या आहेत.

या सर्व समस्यांचा शोध घेण्यासाठी राज्य शासनाने विविध पातळ्यांवर प्रयत्न केले आहेत कृषी विभागाचे अध्यक्षांनी या वरती चर्चा केल्यानंतर या समस्यांच्या निवारणासाठी नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. Battery Operated Favarni Yantra 2024

Battery Operated Favarni Yantra 2024 बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप वाटप :

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप ही योजना राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना कृषी विभाग मार्फत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे लॉटरी प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल नंबर वरती एसएमएस द्वारे कळविण्यात आले असून वितरण प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून तयार ठेवण्यात आलेले काही महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड डिजिटल सातबारा बँकेचे पासबुक इत्यादी आहेत. या सर्व कागदपत्रांचे ऑनलाइन अपलोड किंवा प्रत्यक्ष कृषी कार्यालयात सादर करण्यासंबंधीच्या सूचना दिल्या जात आहेत.

लिस्ट पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

सोयाबीन आणि कापूस मूल्य साखळी विकास योजना :

Battery Operated Favarni Yantra 2024 ऑपरेटेड फवारणी पंप ही योजना राज्यात कापू त्यांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी राबवली जात असून ही योजना कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळी विकास या मोठ्या योजनेचा एक भाग आहे.

या मूल्य साखळी विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देण्याबरोबरच शेतमालाच्या व्यवस्थित पीक विमा वितरण प्रक्रिया आणि विपणन यासाठी देखील मदत केली जाणार आहे या सर्व उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून सात नवीन योजना जाहीर

Leave a Comment