Vadhiv Nuksan Bharpai 2024 मागील आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भासह राज्यांमधील अनेक भागात पावसामुळे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत परंतु आता सरकार नव्या नुकसानुसार भरपाई देणार की जुन्या निकषानुसार देणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे परंतु जोपर्यंत सरकार नव्या निकषानुसार भरपाई जाहीर करत नाही तोपर्यंत जुन्या निकषानुसार म्हणजेच कमी नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर सरकार वाढीव दराने भरपाई देऊ शकते अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
सरकारने नोव्हेंबर 2023 आणि त्यापुढील काळात झालेल्या पिकनुकसानीसाठी वाढीव मदत देण्याबद्दल जीआर म्हणजे शासन आदेश एक जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केला होता याची आर मध्ये म्हटले होते की नोव्हेंबर 2023 आणि त्यापुढील काळात अवकाळी पाऊस गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकनुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई दिली जाईल. म्हणजेच एनडीआरएफच्या मदतीपेक्षा जास्त भरपाई राज्य सरकारने जाहीर केले होते.
Vadhiv Nuksan Bharpai 2024 वाढीव नुकसान भरपाई GR :
Vadhiv Nuksan Bharpai 2024 कोरडवाहू पिकांसाठी एक तरी भरपाई आठ हजार पाचशे रुपयावरून १३६०० रुपये करण्यात आली होती बागायती पिकांसाठी 17000 ऐवजी 27000 आणि प्रतिकांसाठी 22 हजार 500 रुपयांना व्यवस्थित हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केले होते.
सरकारने नुकसान भरपाईसाठी क्षेत्र मर्यादा वाढवले होते जुन्याने नीकशानुसार दोन हेक्टर पर्यंत भरपाई मिळत होती परंतु सरकारने भरपाईची मर्यादा दोन हेक्टर वरून तीन हेक्टर केली आहे म्हणजेच एका शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत भरपाई मिळेल असे सरकारने त्यावेळी स्पष्ट केले होते.