नुकसानीचा अग्रीम पिक विमा पंधरा दिवसात शेतकऱ्यांना मिळावा ; धनंजय मुंडे यांच्या सूचना : Agrim Nuksan Pik Vima 2024

Agrim Nuksan Pik Vima 2024 गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून तातडीने त्याचे सॅम्पल सर्वे विमा कंपनी आणि कृषी विभागाने संयुक्त रक्त आठ दिवसांमध्ये पूर्ण करावे त्या पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांना अधिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रीम पीक विमा मिळावा असे निर्देश कृषिमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी बैठकीमध्ये दिले.

नमुना सर्वेक्षण करत असताना कुठलीही चुकत व दुर्लक्ष विमा कंपन्यांकडून झाले असल्यास अशा कर्मचाऱ्यांवर ते थेट होणे दाखल करावेत असेही निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी दिले आहेत बीड जिल्ह्यामध्ये अधिवृष्टीमुळे झालेल्या सर्व महसूल मंडळातील नुकसानीच्या भरपाईचे नैसर्गिक आपत्ती अनुदान मागणीचे अहवाल राज्य शासनास तात्काळ सादर करावेत असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहे.

Agrim Nuksan Pik Vima 2024 आढावा बैठक उपस्थित अधिकारी :

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवरती आढावा बैठक आयोजित करण्यात आले होते या बैठकीमध्ये आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, एडवोकेट राजेश्वर चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह विमा कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पिक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना पुढील आठवड्याभरामध्ये कृषी विभागाच्या सहकार्याने नमुना सर्वेक्षण करून पुढील पंधरा दिवसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ मिळण्याबद्दल सूचना केल्या आहेत. Agrim Nuksan Pik Vima 2024

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप वाटप करण्यास सुरुवात

Leave a Comment