राज्य सरकारकडून मिळाली महामेष अनुदान योजनेस मान्यता ; जाणून घ्या माहिती : Mahamesh Yojana 2024

Mahamesh Yojana 2024 : राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसायात प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती व तत्सम समाजातील पशुपालकांना बळ देण्यासाठी यशवंतराव होळकर महामेष योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाने अनुदान योजनेला मान्यता दिलेली आहे .तसेच अशी माहिती पशुसंवर्धन व बुद्धविकास मंत्र्यांनी दिली यामुळे पारंपारिक पद्धतीने आणि शेळीपालन होऊ शकेल तसेच व्यवसाय करणाऱ्या हजारो कुटुंबाला याचा फायदा होणार आहे .या अनुदानामुळे योजनेमुळे स्थलांतर करण्याच्या पशुपालकांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल आणि आर्थिक प्रगती होईल.

महामेष योजनेचा लाभ कोणाला मिळेल

Mahamesh Yojana 2024 : महामेष योजनेमधून राज्यांमध्ये मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना ब देण्यासाठी यशवंतराव होळकर महामेष योजना सुरू करण्यात आलेले आहे .तसेच या अनुदान योजनेतून मेंद्यांसाठी चारही अनुदान मेंदी शेळीपालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुकुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे .यासाठी 12 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत यशवंतराव होळकर महामेष योजनेमुळे धनगर व तत्सम समाजासाठी अधिक फायदा होणार आहे.

महामेष योजनेचे स्वरूप कशाप्रकारे आहे ?

  • यशवंतराव होळकर महामेष योजनेमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोयी सुविधांमध्ये वीस मिनिटे आणि एक मिनिटात तर गटाचे 75 टक्के अनुदान वाटप सुधारित प्रजातींमध्ये 75 टक्के अनुदान वाटप केले जाणार आहे.
  • तसेच मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान दिले जाईल काढण्यासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान हिरव्या चाऱ्याच्या मुरघास करण्याकरिता यंत्र खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. Mahamesh Yojana 2024

महामेष योजनेतून किती अनुदान देण्यात येणार आहे ?

शेळीपालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेमध्ये भूमीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याच अर्ज बंदिस्ते किंवा मेंढी पालन करण्याकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किमतीत 75 टक्के अथवा किमान 30 वर्षासाठी भाडेकरारराव जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेच्या ७५ टक्के रक्कम एका वेळी एकर कमी अर्थसहाय्य म्हणून कमाल 50000 रुपये एवढे अनुदान दिले जाईल. कुकुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनेमध्ये चार आठवडे तसेच देसी प्रजाती 100 कुकुट पक्षांची खरेदीसाठी 9000 मर्यादित 75 टक्के अनुदान या बाबींचा समावेश आहे. Mahamesh Yojana 2024

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून सात नवीन योजना जाहीर ; पहा काय आहेत योजना

Leave a Comment