PM Surya Ghar Yojana 2024 केंद्र सरकारचे महत्त्वाची सूर्यग्रहण मोफत हीच योजनेमध्ये आता महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे आणि हा बदल म्हणजे या योजनेअंतर्गत अर्जदारांना अनुदानासाठी जास्त काळ वाट बघावी लागणार नाही अवघ्या सात दिवसात अर्जदारांना अनुदान मिळण्याची शक्यता आहे यापूर्वी या प्रक्रियेला एक महिना किंवा त्याहून अधिक कालावधी लागणार आहे.
या योजनेअंतर्गत तीन किलो वॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाणार आहे या योजनेद्वारे घरच्या छतावर ती सौर ऊर्जा प्रणाली बसून नागरिकांना मोफत आणि स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे नागरिकांचे बिल कमी होऊन त्याची बचत होईल.
आतापर्यंत देशभरामध्ये 1.5 कोटीहून अधिक नागरिकांनी या योजनेमध्ये नोंदणी केली आहे सरकारच्या या निर्णयामुळे अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. PM Surya Ghar Yojana 2024
PM Surya Ghar Yojana 2024 या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज करावा लागतो
- केंद्र सरकारने या योजनेसाठी एक स्वतंत्र पोर्टल डेव्हलप केले आहे इच्छुक आणि पात्र संकेतस्थळावरून या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकता येतो
- अर्ज मंजूर झाल्यानंतर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्याची प्रक्रिया सुरू होत आहे
- प्रणाली बसून पूर्ण झाल्यानंतर सरकार थेट बँक खात्यात अनुदान जमा करते
या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते ?
PM Surya Ghar Yojana 2024 सौर ऊर्जा प्रणाली योजनेच्या क्षमतेनुसार सरकार अनुदान देते 2 केएम क्षमतेच्या प्रणालीसाठी 30 हजार रुपये प्रति किलो वॅट, 3 केजी वेट साठी 48 हजार रुपये आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी 78 हजार रुपये प्रति किलो वॅट असे अनुदान दिले जाते.