Havaman Andaj 2024 : हवामान अभ्यासात राज्यात यांनी सोयाबीन व उडीद उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे. राज्यात खरीप हंगामासाठी सोयाबीन उडीद पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र काढणीच्या वेळी पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन उडीद पिक काढण्यात आलेले आहे.

हवामानाविषयी पंजाबराव डख यांचे मत काय आहे
- सध्या राज्यात पावसाची कमतरता झालेले आहे म्हणजेच पाऊस कमी आलेला आहे.भारतीय हवामान खात्याने देखील तीस तारखे नंतर चांगला पाऊस दिलेला आहे .Havaman Andaj 2024
- तसेच पंजाबराव डख यांनी दोन ऑक्टोंबर 2024 पासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे. .
- विशेषता कोकण अहमदनगर बीड पैठण आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहील असे पंजाबराव डख यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील युवक युवतींना मोफत ड्रोन प्रशिक्षण ; असा करा अर्ज
2 ऑक्टोबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता…..
- ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्यात आलेले आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक १८ सप्टेंबर पासून ते दिनांक २० सप्टेंबर पर्यंत पिकाची काढणी करून शेतीची कामे घ्यावीत.
- कारण राज्यात दिनांक 21 सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण खानदेश मराठवाडा विदर्भ विभागात २ ऑक्टोबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे .Havaman Andaj 2024
- याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केलेला आहे या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा धरण 100 टक्के भरणार आहे.
- जुलै चा पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाळ्यात सुरुवात झालेली होती.
- परंतु 2 ऑक्टोंबर पासून पावसाचा जोर वाढणार आहे तसेच 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत या कालावधीत राज्यात चांगला पाऊस होणार आहे.