शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी सात दिवसांची मुदत वाढ : Pik Pahani Mudat Vadh 2024

Pik Pahani Mudat Vadh 2024 राज्य मध्ये खरीप हंगाम संत 202425 हाच दिनांक १ ऑगस्ट २०२४ पासून सुरू करण्यात आला आहे आणि दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे मात्र राज्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ही पीक पाहणी विहित मुदतीमध्ये पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे.

Pik Pahani Mudat Vadh 2024

तसेच अजूनही याबद्दल योग्य प्रचार आणि प्रसिद्धी न झाल्यामुळे शेतकऱ्यांमार्फत पिकांची नोंद ही अत्यंत कमी प्रमाणात नोंदवण्यात आलेली आहे त्यानुसार खरीप हंगाम 2024 साठी सात दिवसाची दिनांक 23 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्याची मुदत वाढ देण्यात आली आहे तसेच सहाय्यक किंवा तलाठी स्तरावरील पीक पाहणी मुदत सात दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

दिलेल्या मुदत वाढीचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतःचा पीक पेरा नोंदवावा असे आवाहन जमाबंदी उपयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्याकडून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. Pik Pahani Mudat Vadh 2024

महाराष्ट्रातील युवक युवतींना मोफत ड्रोन प्रशिक्षण ; असा करा अर्ज

Pik Pahani Mudat Vadh 2024 पिक पाहणी नोंदणी :

Pik Pahani Mudat Vadh 2024 खरीप हंगाम 2024 पिक पाणी नोंदणीसाठी पीक पाहणी करून घेणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे उमेदवारांनी या मुदत वाढीमध्ये ज्या शेतकऱ्यांची पीक पाणी करून घ्यायची राहिली आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या पिकाची पाहणी करून घेणे गरजेचे आहे जिल्ह्यामधील सर्व शेतकरी यांना पीक भारी करून घेण्यात आवाहन करण्यात येत आहेत तरी सर्वांनी पीक पाणी करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र सरकारने यावर्षी पाहणी अँप सुरू केले आहे महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने एपिक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे माझी शेती, माझा सातबारा, माझा या घोषवाक्याच्या आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याची सुरुवात 15 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाणी यासाठी शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे तर काही ठिकाणी अजूनही मनावर असा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र समोर येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक पाणी ॲपवरून नोंदणी करावी यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर त्याला ते स्तरावरील पीक पाणी नोंदवण्यासाठी मदत वाढ देण्यात आले आहे राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी एफ च्या वापरासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. Pik Pahani Mudat Vadh 2024

Leave a Comment