लाडकी बहीण योजनेतून महिलांना एकूण किती हप्ते मिळणार ? वाचा संपूर्ण माहिती : Ladki Bahin Yojana hafte 2024

Ladki Bahin Yojana hafte 2024 : राज्यामध्ये सध्या महायुतीचे सरकार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडके बहिणी योजना सुरू झालेले आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक आणि दुर्बल घटकातील महिलांना सरकार 1500 रुपये प्रति महिना देणार आहे. या योजनेसाठी दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे .त्यामध्ये एक कोटी 59 लाख 4787 महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण तीन हजार रुपये देण्यात आलेले आहे .परंतु अशा महिला सरकार लवकरच तिसऱ्या हप्त्याचे पैसा जमा करणार आहे. पण सरकारी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसा जमा करणार आहेत.आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथे झालेल्या वचनपूर्ती कार्यक्रमांमध्ये अनेक निश्चित जाहीर केलेत आहेत.

Ladki Bahin Yojana hafte 2024

लाडके बहीण योजनेचा तिसरा हफ्ता का जमा झाला नाही ?

  • महाराष्ट्र राज्यातील अनेक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या त्याची प्रतीक्षा करत आहेत .
  • अर्ज मंजूर करताना पण अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार मिळाला नाही .
  • मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार या योजनेचा तिसरा सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात जमा करणार होते परंतु अजून महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.

Ladki Bahin Yojana hafte 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत…

  • महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राज्यातील महिला सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व्यापकपणे राज्यभर राबविण्यात आलेले आहे .
  • महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंत सर्वात कमी वेळेत खात्यात पैसे जमा करणारे ही योजना ठरलेली आहे महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी 33000 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवलेले आहे .
  • त्यामुळे लाडके बहिण योजना कधीही बंद पडणार नाही आणि महिन्याच्या शेवटपर्यंत या योजनेचा तिसरा हप्ता जमा होईल असे त्यांनी सांगितलेले आहेत.Ladki Bahin Yojana hafte 2024

लाडके बहिण योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार ?

महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना चा तिसरा हफ्ता राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये 2829 आणि 30 सप्टेंबर 2024 रोजी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांना आपले बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यावे. अन्यथा या योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार नाही. त्याचप्रमाणे या महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत. अशा महिलांना तिसऱ्या हप्त्यात दीड हजार रुपये मिळणार आहेत .आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही पण त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे .अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत.Ladki Bahin Yojana hafte 2024

शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी सात दिवसांची मुदत वाढ

Leave a Comment