शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप जाहीर : Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024 : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा सहज व सुलभ उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे मागील त्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत आहे .या योजनेसाठी शेतकरी घरबसल्या आपल्या ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात .या योजनेसाठी 2.5 एकरापर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचा शौर्य कृषी पंप पाच एकर पर्यंत जमिनीत शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचा नवे कर वरील शेतजमीन असल्याचा शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाणार आहे.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024

मागेल सौर कृषी पंप योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि नव एकर वरील शेत जमीन असल्याच्या शेतकऱ्यांना 7.5 अस्व शक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाणार आहे.
  • तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या मागेल सौर कृषी पंप मागणी केल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार आहे वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहित बोरवेल त्याचे मालक तसेच बारा महिने वाहणाऱ्या नदीच्या शेजारी शेत जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत .Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024
  • शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर नदी या ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरण करणार आहे.

मागेल सौर कृषी पंप योजनेचे लाभ काय आहेत ?

  • ज्या शेतकऱ्यांकडे शात्वज जलत्रोत आहे व ज्या शेत सिंचनाकरिता पारंपारिक पद्धतीने विज पुरवठा उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागील त्याला मागेल सौर कृषी पंप ही योजना राबवण्यात येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत जिल्हा सह राज्यात सौर कृषी पंप कार्यान्वित होणार आहेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची व स्वतंत्र योजना आहे
  • सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचे संच दिला जाणार आहे अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांची लाभार्थी सफास्ट टक्के भरावा लागतो/
  • उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाते शेत जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 35 किंवा 7.5 अश्वशक्तीच्या पंप योजना अंतर्गत दिला जाणार आहे सौरऊर्जेवर पंप चालणार असल्याने विज बिल येत नाही याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2024

प्रधानमंत्री किसान योजनेचा अठरावा हप्ता या तारखेला होणार जमा ; कशी पहावी लाभार्थी यादी ?

मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढील वेबसाईटवर भेट द्या आणि तेथून तुमच्या सर्व कागदपत्रांसह अर्ज करा:

https://offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/PMKusumCons?uiActionName=getA1Form

मागेल सौर कृषी पंप योजनेसाठी पात्रता काय आहे ?

शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि नव एकर वरील शेत जमीन असल्याच्या शेतकऱ्यांना 7.5 अस्व शक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाणार आहे.

मागेल सौर कृषी पंप योजनेचे लाभ काय आहेत ?

ज्या शेतकऱ्यांकडे शात्वज जलत्रोत आहे व ज्या शेत सिंचनाकरिता पारंपारिक पद्धतीने विज पुरवठा उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागील त्याला मागेल सौर कृषी पंप ही योजना राबवण्यात येणार आहे.

Leave a Comment