लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत तर काय करावे ? पहा संपूर्ण माहिती : Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024 : जुलै आणि ऑगस्ट महिन्यानंतर अर्ज मंजूर होऊ नये ;खात्यात पैसे जमाना झालेल्या महिलांच्या खात्यात 4500 जमा झाले; असून यापूर्वी तीन हजार रुपये जमा झालेले व सप्टेंबर महिन्यात माझी लाडकी बहिणीसाठी अर्ज केलेला महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत; पण जर अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत तर काय करावे ;असा प्रश्न सर्वच महिलांना पडलेला आहे तरी याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Ladki Bahin Yojana 2024

29 सप्टेंबर पासून माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा….

Ladki Bahin Yojana 2024 29 सप्टेंबरला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली होती .पण सरकारकडून वेळेपूर्वी बँकांना योजनेमध्ये पैसे पाठवण्यात आल्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याचे प्रक्रिया लवकरच सुरू झालेली आहे. आणि जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरूनही ज्या महिलांच्या बँक खात्यातील हजार रुपये जमा झालेले नव्हते .अशा महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत .तर सप्टेंबर महिन्यात अर्ज पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये तर जुलै ऑगस्ट महिन्यातला मिळालेल्या महिलांच्या खात्यात लाडकेबाज योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे.

Ladki Bahin Yojana 2024 पैसे जमा झाले नाही तर काय करावे ?

  • अर्ज पात्र ठरलेल्या ज्या उमेदवारांच्या किंवा महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही त्यांनी लाडके वहिनीसाठी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहायचे आहे .
  • आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या बँक खात्याच्या आधार लिंक आहे की नाही याची खात्री करावी आणि नसल्यास लवकरात लवकर बँका आधार लिंक करून घ्यावे बँक खात्याचे आधार लिंकन हे पैसे जमा न होण्याचे प्रमुख कारण ठरत आहे.
  • तसेच ज्या महिलांनी अंतर्गत अर्जात बँकेच्या संयुक्त खात्याचा नंबर भरलेला आहे अशा संयुक्त खातेधारकांच्या खात्यात लाडके बहिणी व त्यांचे पैसे जमा होणार नाहीत.Ladki Bahin Yojana 2024
  • पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक बँक खाते सुरू करावे लागेल आणि ते खाते आधार कार्ड ची लिंक करावे लागेल मग त्या खात्यात मिळण्याचे पैसे जमा होतील असे निर्देश दाखवण्यात आलेले आहेत.

कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी जाहीर !! कशी पहावी लाभार्थी यादी

Leave a Comment