आंबिया बहारमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाईची रक्कम !! पहा संपूर्ण माहिती : Pik Vima Bharpai 2024

Pik Vima Bharpai 2024 : आंब्या बहार 2023 किंवा 24 हंगामासाठी आतापर्यंत निर्धारित झालेली 814 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनी मार्फत लवकरात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिलेली आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा व त्यांचे कुटुंबांचे उदरनिर्वाह सहजरित्या करता यावा. यासाठी नुकसान भरपाई मंजूर केलेले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ही नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत जमा करण्यात येईल.

Pik Vima Bharpai 2024

कोणत्या फळ पिकांसाठी नुकसान भरपाई मिळणार आहे ?

Pik Vima Bharpai 2024 फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल आहे .राज्यात हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्यात येते कमी-जास्त पाऊस किंवा कमी जास्त तापमान आद्रता वेगाची वारे अवकाळी पाऊस गारपिट अशा विविध हवामान धोक्यांमुळे फळ पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान होते या बाबींचा विचार करून राज्यात आंब्या बहार मध्ये संतराम मोसंबी काजू डाळींब आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी पपई यांना फळ पिकांसाठी महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबवण्यात येते.

महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप जाहीर

शेतकऱ्यांना फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी किती रुपये दिले जातील ?

  • हवामान केंद्राच्या नोंदीनुसार नुकसान भरपाईची रक्कम निर्धारित केली जाते यात 35 टक्के पर्यंत एकूण विमा हप्ता असल्या शेतकरी विमा संरक्षण रकमेच्या साधारण पाच टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते.
  • 35 टक्के पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्त्यात शेतकऱ्यांच्या वाढीवाटा 50 टक्के असतो आंब्या बहार 2023 आणि 24 मधील राज्य शासनाचे एकूण विमा हप्ता 390 कोटी होता .
  • त्यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान रुपये 344 कोटी शासनाने मंजूर केले असून ते विमा कंपनीला दिल्यानंतर केंद्र शासनाने दुसरा आणून दान विमा कंपन्यांना प्राप्त होईल व या हंगामासाठी आतापर्यंत निर्धारित झालेली नुकसान भरपाई 814 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनी मार्फत जमा करण्यात येईल.Pik Vima Bharpai 2024

Leave a Comment