Ladki Bahin Yojana 2024 : राज्य सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी व महिलांना मदत करण्याच्या निर्णयाने राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती .तसेच राज्य सरकारच्या महत्त्वाकांशी योजनेचे नाव आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मागील काही दिवसापासून महिला वर्गात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा येणार याबाबत उत्सुकता आणि चर्चा होती शेवटी आज त्यांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिलांना नवरात्रीच्या एक दिवस अगोदर आनंदाची बातमी मिळालेली आहे 25 सप्टेंबर 26 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर रोजी लाखो महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे .ज्या महिलांना ऑगस्टमध्ये लाभ मिळालेला होता त्यांना तिसऱ्या पत्ता देण्यात आलेला आहे आणि ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस त्यांनी फक्त एकत्र देण्यात आलेले आहेत.

योजनेचे पैसे खात्यात जमा झाले की नाही हे कसे तपासावे ?
- बऱ्याच महिलांचे बँक खाते आणि आधार अशी लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही सर्वप्रथम तुम्ही तुमचे बँक खाते कार्ड आधार कार्ड सिलिंग केले पाहिजे याची खात्री करा.
- जर तुमचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात.
- तुमच्या खात्यात लाडके बहीण योजनेचा हप्ता जमा झाले की नाही इयत्ता पाचवीसाठी तुमच्या बँकेच्या ऑनलाईन बँकिंग द्वारे तुमच्या खात्यात कोणतेही पैसे जमा झाले आहेत का नाही हे तपासावे.
- तसेच तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन याबाबतची चौकशी करू शकता बँक कर्मचारी तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाहीत ते तुम्हाला सांगतील.Ladki Bahin Yojana 2024
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! कापूस आणि सोयाबीन अनुदान 65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा
पैसे जमा झाले नसतील तर काय करावे ?
अनेकदा बँका पैसे जमा झाल्याची माहिती तुमच्या मोबाईलवर मेसेज द्वारे पाठवतात. त्यामुळे तुमच्या मोबाईलचा मेसेज बॉक्समध्ये तपासून पहावे. जर तुम्हाला अद्या पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत किंवा तालुका कार्यालयात संपर्क साधावा त्यांच्याकडून तुम्हाला याबद्दल योग्य मार्गदर्शक देण्यात येईल.Ladki Bahin Yojana 2024
अधिक माहितीसाठी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://ladakibahin.maharashtra.gov.in/