3 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या अग्रीम भरपाईसाठी अधिसूचना ; इतर जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू : Pik Vima Agrim Bharpai 2024

Pik Vima Agrim Bharpai 2024 राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा भरपाईसाठी पूर्व सूचना दिल्या आहेत तर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये 25% अग्रिम नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या आहेत तर अनेक मंडळामध्ये सर्वव्यापी नुकसानी मधून भरपाई मिळणार आहे.

Pik Vima Agrim Bharpai 2024

Pik Vima Agrim Bharpai 2024 अग्रीम नुकसान भरपाईसाठी अधिसूचना जारी :

पिक विमा योजनेमधून पूर पावसामधील खंड आणि दुष्काळी या स्थितीमध्ये पिकांचे नुकसान झाले आणि ते नुकसान त्या मंडळाच्या केल्या सात वर्षांमधील सरासरी उत्पादनापेक्षा 50 टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता असेल तर जिल्हाधिकारी पीक विम्याची 25% अग्रीम रक्कम भरपाई देण्याची अधिसूचना काढू शकतात यानुसार परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी 25% अग्रीम भरपाई देण्यासाठी अधिसूचना काढल्या आहेत.

Pik Vima Agrim Bharpai 2024 जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रीम च्या अधिसूचना काढल्या परंतु विमा कंपन्यांनी याविषयी अजूनही कोणती भूमिका घेतली नसल्याची माहिती मिळत आहे म्हणजेच विमा कंपन्यांनी देण्याची तयारी दाखवली नाही किंवा विरोधही केला नाही विमा कंपन्या या आधी सूचने विरोधात विभागीय आयुक्तांकडे अपीलात जाऊ शकतात विभागीय आयुक्तांचा निर्णय मान्य नसल्यास राज्याच्या आयुक्तांकडे अपील करू शकतात.

राज्याच्या आयुक्तांचा निर्णय मान्य असेल तर विमा कंपन्या केंद्रीय समितीकडे अपील करू शकतात म्हणजेच राज्य पातळीवरचा प्रत्येक टप्प्यावरचा निर्णय नाकारण्याचा अधिकार विमा कंपन्यांना देण्यात आला आहे त्यामुळे विमा कंपन्या नेमका काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या जिल्ह्यांमध्ये कापूस सोयाबीन आणि तुरीस इतर काही पिकांसाठी अग्रीम अधिसूचना काढली आहे मात्र विमा कंपन्यांनी काही पिकांना अग्रक्रम देण्यासाठी आत्ताच नकार दिल्याची माहिती आहे.

Pik Vima Agrim Bharpai 2024 शेतकऱ्यांना मिळणार 25% अग्रीम भरपाई ?

Pik Vima Agrim Bharpai 2024 दुसरीकडे राज्यांमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्व सूचना दिल्या आहेत बहुतांश मंडळातील नुकसान हे सर्वव्यापी म्हणजेच वाईड स्प्रेड मध्ये गेले वाईट स्प्रेड मध्ये त्या मंडळात रँडम सर्वे होतात आलेल्या नुकसान भरपाई काढली आहे आलेल्या भरपाई येथून फक्त 25% आता दिली जाईल आणि उर्वरित भरपाई पीक कापणी प्रयोगानंतर दिली जाईल.

30% अग्रम भरपाई आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती मधून वाईट स्प्रेड मधून 25% भरपाई यामुळे शेतकऱ्यांचा काही ठिकाणी गोंधळ झाल्याचे दिसून येते परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम च्या अधिसूचना काढल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे मात्र आतापर्यंत फक्त तीन जिल्ह्यांमध्ये ग्रीन अधिसूचना निघाल्या आहेत.

पिक विमा भरपाईचे नियम बदलणार ? 

Leave a Comment