Pik Vima Manjur 2024 गेल्यावर्षी दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारने सहा जिल्ह्यांसाठी 927 कोटी रुपये मंजूर केले आहेत या जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 656 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे मका आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
खरीप हंगाम 2023 मधील राज्यातील एकूण 761 कोटी रुपयांचा पिक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती मात्र पीक विमा योजना राज्यामध्ये बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येत आहे म्हणजेच या ठिकाणी पिक विमा हप्त्याचे 110 टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई झालेली आहे त्या ठिकाणी 110 टक्के पर्यंत पिक विमा नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते.
2023 मधील मंजूर रक्कम पैकी पिक विमा कंपनी तर्फे 546 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे आणि उर्वरित रक्कम नुकसान भरपाई पैकी 1927 कोटीची नुकसान भरपाई वाटप ही अद्यापही प्रलंबित आहे सर्वात जास्त पिक विमा नुकसान भरपाई एकट्या नगर जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांच्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडून घ्यायची आहे. Pik Vima Manjur 2024
Pik Vima Manjur 2024 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार पीक विमा रक्कम जमा :
2023 मध्ये प्रलंबित पिक विमा आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे नाशिक मधील शेतकऱ्यांसाठी 656 कोटी रुपये जळगाव येथील शेतकऱ्यांना 470 कोटी अहमदनगर 713 कोटी रुपये सोलापूर 2.66 कोटी रुपये सातारा 27.7 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा करण्यास सुरुवात झाली आहे. Pik Vima Manjur 2024