बांधकाम कामगारांना मिळणार 10,000 रुपये दिवाळी बोनस ; पहा काय आहे तारीख : Bandhkam Kamgar Diwali Bonus Yojana 2024

Bandhkam Kamgar Diwali Bonus Yojana 2024 महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची घोषणा समोर येत आहे राज्य सरकारने बांधकाम कामगारांना दिवाळी कोणास देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना दिवाळीच्या सणात आर्थिक मदत मिळणार आहे ही बातमी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना ठरणार आहे.

Bandhkam Kamgar Diwali Bonus Yojana 2024

या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना 5000 ते 10000 रुपये इतका बोनस दिला जाणार आहे हा फोनच थेट कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्यामुळे कामगारांना त्यांच्या कुटुंबासाठी दिवाळीच्या सणात नवीन कपडे फटाके आणि इतर गरजेच्या वस्तू खरेदी करणे शक्य होणार आहे.

Bandhkam Kamgar Diwali Bonus Yojana 2024 बांधकाम क्षेत्रातील कामगार हे समाजामधील एक महत्त्वाचा घटक आहे त्यांच्या कठोर परिश्रमामुळे सुंदर इमारत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होतात मात्र या कामगारांना बऱ्याचदा कमी वेतन आणि अनियमित रोजगार यांचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे कठीण होते विशेषतः सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी घेतला आहे.

Bandhkam Kamgar Diwali Bonus Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • नोंदणी प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • 90 दिवस काम केल्याचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला

Bandhkam Kamgar Diwali Bonus Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

  • Bandhkam Kamgar Diwali Bonus Yojana 2024 कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे
  • तिथे गेल्यानंतर दिवाळी फोनची योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर नवीन नोंदणीसाठी क्लिक करून मागितलेली सर्व माहिती तिथे भरावी लागेल
  • आणि आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील
  • अर्ज सबमिट केल्यानंतर कामगारांना अर्जाचा क्रमांक आणि पासवर्ड दिला जाईल तो त्यांनी जतन करून ठेवायचा आहे

सिंचन योजनांची 132 कोटींची कर्जमाफीसाठी मान्यता

Leave a Comment