Soyabean Bajarbhav 2024 जळगाव बाजार समितीमध्ये 329 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3700 आणि जास्तीत जास्त दर 4340 तसेच सर्वसाधारण दर हा 4100 इतका आहे
छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये 43 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3490 आणि जास्तीत जास्त दर 4300 तसेच सर्वसाधारण तर हा 3895 इतका आहे
चंद्रपूर बाजार समितीमध्ये 524 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3920 आणि जास्तीत जास्त दर 4420 तसेच सर्वसाधारण दर्जावर 4260 इतका आहे
राहुरी बांबोरी बाजार समितीमध्ये 27 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3900 आणि जास्तीत जास्त दर 4200 तसेच सर्वसाधारण दर हा 4100 इतका आहे Soyabean Bajarbhav 2024
उदगीर बाजार समितीमध्ये 4800 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4420 आणि जास्तीत जास्त चार्जर 4455 तसेच सर्वसाधारण दर हा 4737 इतका आहे
Soyabean Bajarbhav 2024
Soyabean Bajarbhav 2024 कारंजा बाजार समितीमध्ये 8000 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3900 आणि जास्तीत जास्त दर 4505 तसेच सर्वसाधारण दराच्या 4365 इतका आहे
तुळजापूर बाजार समितीमध्ये 1925 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4300 आणि जास्तीत जास्त दर 4300 तसेच सर्वसाधारण दर हा 4300 इतका आहे
मालेगाव बाजार समितीमध्ये 1230 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3900 आणि जास्तीत जास्त दर 4500 तसेच सर्वसाधारण दर हा 4200 इतका आहे
राहता बाजार समितीमध्ये 65 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3800 आणि जास्तीत जास्त दर 4350 तसेच सर्वसाधारण दर हा 4225 इतका आहे
धुळे बाजार समितीमध्ये 32 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3355 आणि जास्तीत जास्त दर 4320 तसेच सर्वसाधारण दर 4,200 इतका आहे Soyabean Bajarbhav 2024
सोलापूर बाजार समितीमध्ये 584 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3525 आणि जास्तीत जास्त दर 4450 ते सर्वसाधारण दर हा 4120 इतका आहे
Soyabean Bajarbhav 2024 अमरावती बाजार समितीमध्ये 1816 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3800 आणि जास्तीत जास्त दर 4,200 तसेच सर्वसाधारण तर 4000 इतका आहे