लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँक खात्यात होणार जमा ? या लिंक द्वारे करा चेक : Ladki Bahin Yojana Adhar Seeding 2024

Ladki Bahin Yojana Adhar Seeding 2024 डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे डीबीटी मार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एकाच बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करता येऊ शकते.

Ladki Bahin Yojana Adhar Seeding 2024

लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत त्याचे एकूण 7500 शासनाने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले आहेत पैसे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली अंतर्गत लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहे डीबीटी मार्फत पैसे घेण्यासाठी महिलांना कोणत्यातरी एकाच खात्याची आपले आधार कार्ड लिंक करता येऊ शकते या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे परंतु या योजनेचे पैसे नक्की कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत याविषयी काहीच माहिती नाही मात्र तुम्ही तुमच्या आधार कार्ड क्रमांक वरून हे तपासू शकता.

Ladki Bahin Yojana Adhar Seeding 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडे एकाहून अनेक खाते असल्यामुळे नक्की कोणत्या बँक खात्यामध्ये आपली रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दल त्यांना ही माहिती नाही मात्र डीबीटी मार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एकाच बँक खात्याची आधार कार्ड लिंक करता येऊ शकते.

Ladki Bahin Yojana Adhar Seeding 2024 आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे कसे तपासावी ?

  • Ladki Bahin Yojana Adhar Seeding 2024 सर्वप्रथम या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
  • त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून लॉगिन करावे लागेल
  • आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार कार्ड ची लिंक असलेल्या तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल
  • आलेला ओटीपी दिलेल्या बॉक्स मध्ये भरल्यानंतर तुम्हाला आधार कार्डचे संबंधित अनेक पर्याय दिसतील
  • नवीन पेज वरील बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • यामध्ये तुमच्या आधार कार्ड चे शेवटचे चार अंक दिसतील आणि आधार कार्ड ची लिंक बँक खात्याचे नाव दिसेल
  • त्याबरोबरच हे खाते सक्रिय आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला दिसेल
  • तुम्हाला तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे समजेल
  • आधार कार्ड ज्या बँक खात्याशी लिंक आहे त्याच बँक खात्यावरती लाभार्थी महिला चे पैसे जमा होणार आहे

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार ?

लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :

https://ladakibahin.maharashtra.gov.in

Leave a Comment