राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 1.5 लाख क्विंटलची आवक ; पहा सोयाबीनला किती बाजार भाव मिळाला ? Soyabean Bajarbhav 2024

Soyabean Bajarbhav 2024 आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 1 लाख 52 हजार 438 क्विंटलची आवक झाली आहे. सोयाबीनला सर्वात कमी दर हिंगणघाट बाजार समितीमध्ये 2800 इतका मिळाला आहे. सोयाबीन ला सर्वात जास्त दर सांगली बाजार समितीमध्ये 5100 इतका मिळाला आहे. कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीन ला किती भाव मिळाला आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

Soyabean Bajarbhav 2024

छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये 123 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3500 आणि जास्तीत जास्त दर 4191 तसेच सर्वसाधारण दर हा 3846 इतका आहे

चंद्रपूर बाजार समितीमध्ये 792 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3810 आणि जास्तीत जास्त दर 4260 तसेच सर्वसाधारण दर हा 4140 इतका आहे

Soyabean Bajarbhav 2024 :

Soyabean Bajarbhav 2024 राहुरी वांबोरी बाजार समितीमध्ये 39 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3600 आणि जास्तीत जास्त दर 4221 तसेच सर्वसाधारण दर 3900 इतका आहे

समितीमध्ये 125 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3700 आणि जास्तीत जास्त दर 4300 तसेच सर्वसाधारण दर हा 4157 इतका आहे

कारंजा बाजार समितीमध्ये पाच क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 3805 आणि जास्तीत जास्त दर 4445 तसेच सर्वसाधारण तर हा 4250 इतका आहे

मुदखेड बाजार समितीमध्ये 37 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 4000 आणि जास्तीत जास्त दर 4250 तसेच सर्वसाधारण दर हा 4160 इतका आहे

Soyabean Bajarbhav 2024 तुळजापूर बाजार समितीमध्ये 1,375 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4225 आणि जास्तीत जास्त दर 4225 तसेच सर्वसाधारण दर देखील 4225 इतका आहे

धुळे बाजार समितीमध्ये 10 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4,200 आणि जास्तीत जास्त तर 4,300 तसेच सर्वसाधारण तर हा 4300 इतका आहे

सांगली बाजार समितीमध्ये 100 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 4892 आणि जास्तीत जास्त दर 5100 तसेच सर्वसाधारण दर हा 4996 इतका आहे

नागपूर बाजार समितीमध्ये 4665 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4100 आणि जास्तीत जास्त दर 4330 तसेच सर्वसाधारण दर हा 4273 तर इतका आहे Soyabean Bajarbhav 2024

हिंगणघाट बाजार समितीमध्ये 12751 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2800 आणि जास्तीत जास्त दर 4540 तसेच सर्वसाधारण हा 3500 इतका आहे

बीड बाजार समितीमध्ये 223 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी दर 3701 आणि जास्तीत जास्त दर 4250 तसेच सर्वसाधारण तर हा 4013 इतका आहे Soyabean Bajarbhav 2024

अतिवृष्टी मुळे झालेल्या भरपाईला मुख्य सचिवांकडून मंजुरी

Leave a Comment