PM Kisan Yojana Navin Niyam 2024 पी एम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे नवीन नियमावली मध्ये वारसा हक्क वगळता 2019 पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.दरम्यान आता पी एम किसान साठी नाव नोंदणी करत असताना पती-पत्नी व मुलांचे आधार कार्ड सोबत जोडावे लागणार आहे कुटुंबामधील एकालाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
केंद्र शासनाने 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सम्मान निधि योजना सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात 6000 रुपये दिले जातात आता राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे.वार्षिक लाभार्थी शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जात होते या योजनेमध्ये शेतकरी म्हणूनच एका कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एका व्यक्तीला अथवा 18 वर्षावरील मुलांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येतो. PM Kisan Yojana Navin Niyam 2024
PM Kisan Yojana Navin Niyam 2024 उताऱ्या वरती 2019 पूर्वी नोंद असेल अथवा वारसा हक्काने नाव नोंद असेल तर या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे परंतु या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी पती-पत्नी व मुलगा तसेच 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरवाशिणी कडून जमीन आपल्या नावावर असल्याचे दाखवून दोन्हीकडून लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे निधन झाले असेल तर कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे.
PM Kisan Yojana Navin Niyam 2024 कागदपत्रे कोणती आहेत ?
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- नवीन सातबारा उतारा
- आठ अ उतारा
- लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती-पत्नीचे आधार कार्ड
- लाभार्थी शेतकऱ्यांचा फेरफार
- विहित नमुना अर्ज
- शिधापत्रिका
पी एम किसान योजनेचे नवीन नियमावली पाहण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :