शेतकऱ्यांना मोठा दिलासा !! शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची सरसकट नुकसान भरपाई : ativrushti nuksan bharpai 2024

ativrushti nuksan bharpai 2024 राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी अतिवृष्टी भरपाई ही आता सरसकट मिळणार आहे. या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना ही बातमी महत्त्वाची आहे.

ativrushti nuksan bharpai 2024

आता अतिवृष्टी नुकसान भरपाई जे शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या निकषात बसत नाहीत अशा शेतकऱ्यांना ही ही नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे अतिवृष्टी अनुदानासाठी जे शेतकरी पात्र नव्हते होते त्या शेतकऱ्यांनाही आता अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे.

राज्यामध्ये मागील खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर वेगवेगळ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी जनक पाऊस पडल्यामुळे शेतकरी हवालदार झालेले आहे हे पाहता राज्य सरकारने आता असा निर्णय घेतलेला आहे.

केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन मिळणार

ativrushti nuksan bharpai 2024 निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार नुकसान भरपाई :

राज्यातील झालेल्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे आता निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही या अतिवृष्टी आनंदाचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

याबाबत शासन निर्णय महसूल व वन विभागाने जाहीर केलेला आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी शासनाच्या जीआर वर तुम्ही वाचू शकता शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत करण्याबाबत मंत्रिमंडळ उपस समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती या निकषानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदर्भात शासन निर्णय निर्गमित करून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत

त्याचप्रमाणे मदत व पुनर्वसन विभागाने 755 कोटी 69 लाख 43 हजार रुपयांचा निधी औरंगाबाद अमरावती पुणे याचबरोबर इतर जिल्ह्यात वितरित करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे

Leave a Comment