इ श्रम कार्ड धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 3000 जमा होण्यास सुरुवात, इथून लगेच चेक करा : e shram card update 2024

e shram card update 2024 भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने अनेक योजनांची सुरुवात केलेली आहे. यामध्ये इस्रमधारकांना दिवाळी साठी 3000 रुपये बोनस मिळालेला आहे आणि या अंतर्गत राज्यातील ही श्रम कार्डधारक शेतकऱ्यांना तीन हजार रुपये थेट डीबीटी द्वारे खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत.

e shram card update 2024

कार्ड धारक शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवता येतो जर एखाद्या कामगाराला अपघात झाला असेल तर त्याला विमा संरक्षण मिळते त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना ही मदत केली जाते. सध्या राज्य सरकारने 3000 रुपये दिवाळीपूर्वी मिळतील अशी घोषणा केली होती यामध्ये दिवाळीमध्ये आता या कार्ड धारक शेतकऱ्यांना त्याच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येत आहेत.

e shram card update 2024 या योजनेअंतर्गत फायदे :

या योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक मदत दिली जाते कार्डधारकांना दर महिन्याला दहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते

त्याचबरोबर कामगारांना विमा संरक्षण उपलब्ध आहेत त्यामुळे अचानक अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना सुरक्षा मिळते

शिक्षणासाठी त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते त्यामधून त्यांना शिक्षण घेता यावे यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार कार्य करते.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा !! शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची सरसकट नुकसान भरपाई

अर्ज कसा करावा / स्टेटस कसे पाहावे :

e shram card update 2024 : श्रम कार्ड साठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना व मजदूर कामगारांना ई श्रम कार्ड च्या ऑफिसिअल वेबसाईटला भेट द्यायचे आहे यामधून तुम्हाला वेबसाईटवर गेल्यावर सर्व माहिती उपलब्ध आहे तिथे तुम्हाला लॉगिन करायचं आणि लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल ओटीपी टाकायचा आहे आणि अर्ज करायचा आहे.

त्याचबरोबर ज्या नागरिकाकडे इस्राम कार्ड आहे अशांनी eshram ॲप डाऊनलोड करायचे आहे आणि तिथून तुम्हाला तुमच्या कार्याचा व त्याचबरोबर कामाचा आणि इतर योजना चा सर्व स्टेटस पाहता येणार आहे.

अर्ज करण्यासाठीक्लिक करा
स्टेटस पाहण्यासाठीक्लिक करा

Leave a Comment