राज्यातील महिलांना कधी मिळणार दिवाळी बोनस ? पहा काय आहे सत्यता ? Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2024

Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2024 एकच चर्चा असलेली पाहायला मिळते विशेषतः महिलांच्या समूहांमध्ये आणि सोशल मीडियावर एक महत्त्वपूर्ण बातमी व्हायरल होत आहेत की राज्यांमधील महिलांच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस जमा होणार आहे या चर्चेमुळे गावात आणि घरात महिलांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे महिलांना सांगण्यात येत आहे की दिवाळी बोनस म्हणून 5500 त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत अनेक जण विचार करत आहेत की ही माहिती कुठून आली आणि त्यामागे काय सत्य आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2024

राज्यांमधील महिलांच्या बँक खात्यामध्ये रात्री 12 वाजता बोनस जमा होईल हाच व्हिडिओ राज्यांमधील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे विशेषतः ग्रामीण भागात आणि लहान शहरांमध्ये हा विषय जोरदार चर्चेमध्ये असलेला पाहायला मिळतो महिलांनी आपापसात याबद्दल बोलायला सुरुवात केली आहे अनेक महिला तर या बोनस ची वाट पाहत आहेत मात्र या चर्चेची सत्यता काय आहे हे तपासणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2024 राज्यामधील महिलांसाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आली होती ज्वालामुखी माझी लाडकी बहीण योजना असे नाव देण्यात आले आहे ही योजना मध्यप्रदेश सरकारच्या लाडली बहन योजना च्या धरतीवर सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या योजनेमध्ये राज्यांमधील महिलांना मासिक 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रारंभ झाला आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी भरले होते.

Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2024 दिवाळीच्या चर्चेची सत्यता काय आहे ?

Ladki Bahin Yojana Diwali Bonus 2024 या योजनेच्या पार्श्वभूमीवर सध्या दिवाळी बोनस मिळणार असल्याची अफवा पसरली जात आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये दावा केला जात आहे की राज्य सरकार दिवाळीच्या आधी महिलांच्या बँक खात्यामध्ये 5500 जमा करणार आहे त्यामुळे अनेक महिलांना आनंद झाला आहे आणि त्यांनी याबद्दल चर्चा सुरू केली आहे परंतु सरकारकडून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही .

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सरकार कोणत्याही नवीन निधीची घोषणा करू शकत नाही त्यामुळे या दिवाळीत संबंधीची चर्चा असत्य असल्याचे दिसत आहे निवडणुकीच्या काळामध्ये सरकारी योजना राबविण्यास आणि नवीन निधी वितरण करण्यास मर्यादा असतात त्यामुळे हा बोनस मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

इ श्रम कार्ड धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 3000 जमा होण्यास सुरुवात

लाडकी बहिणी योजनेच्या ज्या काही ऑफिशियल घोषणा असतात अशा घोषणा लाडकी बहीण योजना ऑफिस वेबसाईटला उपलब्ध होतात त्यासाठी ऑफिसर वेबसाईटला भेट द्या :

https://ladakibahin.maharashtra.gov.in

Leave a Comment