राज्यातील शेतकऱ्यांना पावसाबाबत अपडेट ! 5 नोव्हेंबर पासून पाऊस नाही थंडी वाढणार : rain update maharahtra 2024

rain update maharahtra 2024 : सध्या महाराष्ट्रात पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण होते आणि मागील दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे राज्यातील कोल्हापूर सांगली सोलापूर तसेच कोकण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटसह पाऊस पडला. आणि त्याआधी ऑक्टोंबर हिटच्या प्रभावामुळे नागरिक त्रस्त झाले होते

rain update maharahtra 2024

सध्या महाराष्ट्र मध्ये दुपारचे कमाल तापमान कोकण मध्य महाराष्ट्रात सरासरी इतके तर विदर्भ मराठवाड्यात सरासरीपेक्षा दोन डिग्री ने अधिक मजे 33 डिग्री सेल्सिअस ग्रेडच्या आसपास आहे तसेच पहाटेची किमान तापमान मात्र विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा चार डिग्री सेल्सियस ने आहे अधिक म्हणजे 21 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे त्यामुळे ढगाळ वातावरणासह अजून ऑक्टोंबर हिटचा परिणाम महाराष्ट्रात अजून तीन-चार दिवस म्हणजेच चार तारखेपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे

शेतकऱ्यांना मोठा दिलासा !! शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची सरसकट नुकसान भरपाई

rain update maharahtra 2024 शेतकऱ्यांनी बाळगावी सतर्कता :

परंतु वायव्य व पूर्व भारतात उद्यापासून पुढील पाच दिवस पहाटेचे किमान तापमान अंदाजे दोन ते तीन डिग्री सेल्सिअस ग्रेड ने घट होण्याचे शक्यतेमुळे मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात निरभ्र आकाशात पहाटेची किमान तापमानात सध्यापेक्षा हळूहळू पाच डिग्री सेल्सिअसने खालावून 15 ते 16 डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरण होऊ शकते मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात जोरदार नव्हे पण हळूहळू थंडीची काही प्रमाणात लाट सुरू होण्याचे अपेक्षा आहे

परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार पंधरा तारखेच्या आसपास पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन कापूस पीक त्याचबरोबर इतर पिके सांभाळून ठेवावीत त्याचबरोबर पीक काढणे असेल लवकरात लवकर करून घ्यावी आणि सतर्कता बाळगावी.

Leave a Comment