Havaman Andaj 2024 सध्या ऑक्टोंबर हिट चा प्रभाव अजूनही जाणवत आहे परंतु लवकरच थंडीची चाहूल लागू शकते सध्या महाराष्ट्र मध्ये दुपारचे कमाल तापमान कोकण मध्ये महाराष्ट्र मध्ये सरासरी इतके तर विदर्भ मराठवाड्यात सरासरीपेक्षा दोन डिग्री सेल्सियस ग्रेड ने अधिक म्हणजेच 33 डिग्री सेल्सियस ग्रेडच्या आसपास आहे.

तसेच किमान तापमान मात्र विदर्भ वगळता संपूर्ण सरासरी पेक्षा चार डिग्री सेल्सिअस प्रेरणे अधिक म्हणजेच 21 डिग्री सेल्सिअस ग्रेडच्या आसपास असलेली पाहायला मिळते त्यामुळे ढगाळ वातावरणात सहज अजून ऑक्टोंबर हिट चा परिणाम महाराष्ट्रामध्ये अजून तीन ते चार दिवस म्हणजेच सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर पर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे. Havaman Andaj 2024
Havaman Andaj 2024 :
मात्र वायव्य आणि पूर्व भारतात उद्यापासून पुढील पाच दिवस पहाटेचे किमान तापमान अंदाजे दोन ते तीन डिग्री सेल्सिअस ग्रेट ने घट होण्याची शक्यता आहे मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाशाचे किमान तापमानामध्ये सध्यापेक्षा कमी असू शकते.
5 डिग्री सेल्सिअस ग्रेड ने खालून 15 ते 16 डिग्री सेल्सिअस ग्रेड पर्यंत खाली घसरून होऊ शकते असे सांगण्यात येत आहे त्यामुळे मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रामध्ये जोरदार नाही पण हळूहळू थंडीची काहीशी अपेक्षा आहे सध्या तरी महाराष्ट्र मध्ये पावसाची शक्यता नाही.
गहू, कांदा, आणि हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर पर्यंत पिक विमा अर्ज सुरू